constitution

DISCUSSION ON CONSTITUTION IN CONFERENCE PT49S

मोठी बातमी! न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली, हातात तलवारीऐवजी भारतीय संविधान

Lady of Justice : न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची काळी पट्टी काढण्यात आली आहे तर हातात तलवारीऐवजी भारतीय संविधान देण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या लायब्ररीतील न्यायदेवतेची नवी मूर्ती समोर आली आहे. 

Oct 16, 2024, 08:09 PM IST

सोनम वांगचुक पोलिसांच्या ताब्यात, AAP आक्रमक; केजरीवाल यांची पोस्ट, राहुल गांधी म्हणाले, 'मोदीजी तुमचा अहंकार...'

दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह 150 जणांना ताब्यात घेतलं आहे. सर्वांविरोधात कलम 223 अंतर्गत कारवाई केली जात आहे. 

 

Oct 1, 2024, 12:49 PM IST

'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'

Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.

Jun 23, 2024, 12:16 PM IST

'एका व्यक्तीची इच्छा..'; संविधान बदलण्यासाठी 'रामायण' फेम गोवील यांचा पाठिंबा?

Arun Govil On Constitution Change: यापूर्वी भाजपाच्या एका उमेदवाराने, "सरकार स्थापन करण्यासाठी 272 खासदार पुरेसे आहेत. मात्र संविधानामध्ये बदल करायचा असेल किंवा नवीन तयार करायचं असेल तर आपल्याला दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमतं मिळालं पाहिजे," असं म्हटलं होतं.

Apr 17, 2024, 12:58 PM IST

प्रजासत्ताक दिनाची परेड सर्वात आधी कुठे आणि कधी झाली?

Republic Day 2024 : 26 जानेवारीला आपला भारत देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. या दिवशी दिल्लीच्या कर्तव्य पथावर भव्य संचलन केलं जातं. याचा इतिहास रंजक आहे. 

Jan 25, 2024, 09:46 PM IST

संविधान दिवस का साजरा केला जातो? काय आहे महत्व? तुमच्या मुलांना नक्की सांगा

Constitution Day 2023:  डॉ.भीमराव आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Nov 26, 2023, 08:48 AM IST

'खराब संविधान लागू करणारे लोक...'; आंबेडकरांच्या वक्तव्याच्या संदर्भ देत CJI चंद्रचूड यांचं वक्तव्य

CJI Chandrachud On Dr. B. R. Ambedkar : अमेरिकेमध्ये एका जाहीर कार्यक्रमामध्ये भाषण करताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला.

Oct 24, 2023, 08:18 AM IST