संविधान दिवस का साजरा केला जातो? काय आहे महत्व? तुमच्या मुलांना नक्की सांगा

Constitution Day 2023:  डॉ.भीमराव आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

| Nov 26, 2023, 08:48 AM IST

Constitution Day 2023: 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना पूर्णपणे लागू झाली.

1/7

संविधान दिवस का साजरा केला जातो? काय आहे महत्व? तुमच्या मुलांना नक्की सांगा

Constitution Day 2023 know when and why its celebration importance Marathi News

आज संविधान दिन आहे. आपल्या भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. 

2/7

विविध स्पर्धांचे आयोजन

Constitution Day 2023 know when and why its celebration importance Marathi News

या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम, भाषणे, प्रश्नमंजुषा आदींचे आयोजन केले जाते.

3/7

2015 साली सुरू

Constitution Day 2023 know when and why its celebration importance Marathi News

भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली. संविधान दिन साजरा करण्याची परंपरा 2015 साली सुरू झाली.

4/7

अंमलबजावणी लागला वेळ

Constitution Day 2023 know when and why its celebration importance Marathi News

26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारल्यानंतर देशात त्याची अंमलबजावणी होण्यास काही महिने लागले. 

5/7

राज्यघटना पूर्णपणे लागू

Constitution Day 2023 know when and why its celebration importance Marathi News

26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना पूर्णपणे लागू झाली. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

6/7

बाबासाहेबांना आदरांजली

Constitution Day 2023 know when and why its celebration importance Marathi News

भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.भीमराव आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

7/7

नागरिकांचे मूलभूत अधिकार

Constitution Day 2023 know when and why its celebration importance Marathi News

भारतीय राज्यघटनेत अनेक तत्त्वे आहेत. ज्यांच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत, राजकीय तत्त्वे, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे इत्यादी ठरवण्यात आले आहेत.