मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे, राहुल गांधी संतापले; लोकसभेत अभुतपूर्व गदारोळ
Rahul Gandhi in Lok Sabha: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असून, राहुल गांधी आज या चर्चेत सहभागी झाले. राहुल गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. तसंच भारत जोडो यात्रेतील अनुभव सांगितले.
Aug 9, 2023, 12:28 PM IST
Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा 2.0', आता 'या' राज्यापासून करणार सुरुवात
Rahul Gandhi Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) पहिल्या टप्प्यात कन्याकुमारी त काश्मिरपर्यंतचा (Kanyakumari to Kashmir) पायी प्रवास केला होता. आता भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा निश्चित करण्यात आला आहे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे.
Aug 8, 2023, 09:12 PM ISTॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधींना 7 प्रश्न, काँग्रेसच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशवात अविश्वास ठरावावरुन सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये सध्या जोरदार घमासान सुरु आहे. पण दुसरीकडे लोकसभेतल्या मणिपूरसह इतर प्रश्नांवर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न विचारले आहेत.
Aug 8, 2023, 04:27 PM ISTNo Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर घमासान चर्चा
No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत यावर चर्चा रंगणार आहे.
Aug 8, 2023, 01:26 PM ISTशिंदे गट, अजित पवार गटाचे 2 खासदार निवडून येतील; काँग्रेसचा दावा
Vijay Wadettiwar Nana Patole On Congress And Shinde Pawar Group
Aug 6, 2023, 04:50 PM ISTराहुल गांधी यांना दिलासा! देशाच्या राजकारणावर आणि I.N.D.I.A वर काय होणार परिणाम?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय... मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधींना झालेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय... या निर्णयाचा देशाच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणाराय
Aug 4, 2023, 08:38 PM IST
खासदारकी वाचल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, 'काहीही झालं तरी...'; BJP कडून 2024 चा उल्लेख
Modi Surname Case Rahul Gandhi And BJP First Comment: राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये आपली निरीक्षणं नोंदवताना कमी शिक्षा देता आली असतं असं विधान केलं.
Aug 4, 2023, 04:13 PM ISTVideo | 'देशात लोकशाही, न्यायव्यवस्था जिवंत'; राहुल गांधींना दिलासा मिळाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay raut on Rahul Gandhi Supreme Court Interim Order
Aug 4, 2023, 03:55 PM ISTVideo | राहुल गांधींची खासदारकी वाचली; सुप्रीम कोर्टाची शिक्षेला स्थगिती
Rahul Gandhi Supreme Court Interim Order
Aug 4, 2023, 03:50 PM ISTVIDEO: संभाजी भिडे यांच्यावर पृथ्वीराज चौहान यांची तिखट प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले पाहा?
Congress Leader Prithviraj Chavan On Sambhaji Bhide
Aug 2, 2023, 04:10 PM ISTAssembly | विरोधी पक्षनेतेपदावर विजय वडेट्टीवारांची वर्णी, काँग्रेसकडून शिक्कामोर्तब
Maharashtra Assembly Session Congress Vijay Wadettiwar on Opposition Leader
Aug 1, 2023, 08:40 PM ISTकेंद्राने लोकसभेत मांडलं दिल्ली सेवा विधेयक, काय आहे या विधेयकात, का होतोय विरोध?
Opposition on Delhi Services Bill: मोदी सरकारने आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केलं. या विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेय म्हणजे दिल्ली सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न असून हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं अधीर रंजन यांनी म्हटलंय.
Aug 1, 2023, 05:11 PM ISTप्रेमविवाहासाठी आई वडिलांची परवानगी अनिवार्य; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत
Gujarat Love Marriage : गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सरकार या प्रकरणाचा अभ्यास करणार असल्याचे म्हटलं आहे.
Aug 1, 2023, 11:22 AM ISTअखेर महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळाला! काँग्रेस हायकमांडकडूनही शिक्कामोर्तब
Maharashtra Assembly New Opposition Leader: काँग्रेसने विरोधी पक्षनेते म्हणून कोण असेल याची घोषणा केली आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यामध्ये या नियुक्तीसंदर्भात पुढील प्रक्रिया पार पडेल असं सांगितलं जात आहे.
Aug 1, 2023, 10:59 AM ISTपुण्यात मोदी-पवार एकाच मंचावर! भेट टाळण्यासाठी 'मविआ'कडून जोरदार प्रयत्न सुरु पण...
PM Modi Sharad Pawar Meet : शरद पवार महाराष्ट्रातील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा गौरव करणार आहेत. पुण्यातील एसपी कॉलेज ग्राऊंडवर होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मविआकडून ही भेट रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Jul 31, 2023, 10:40 AM IST