दोन टर्मपासून भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ प्रणिती शिंदे काबीज करणार?
सोलापूर लोकसभा मतदारसंघ.. गेले दोन टर्म हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे.. आता याच मतदारसंघातून काँग्रेस प्रणिती शिंदेंना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.
Sep 29, 2023, 10:53 PM ISTVideo: ड्रग्ज प्रकरणात काँग्रेस आमदार पोलिसांच्या ताब्यात! पोलीस सकाळीच बेडरुममध्ये शिरले अन्...
Congress Leader Detained By Police: सकाळी सकाळी पोलीस या आमदाराच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी अटकेची कारवाई सुरु केली. आमदारानेच आपल्या फेसबुकवरुन या अटकेचा लाइव्ह व्हिडीओ शेअर केला आहे.
Sep 28, 2023, 10:42 AM ISTPolitics | नितेश राणेंचा नाना पटोलेंवर पलटवार
BJP MLA Revert Congress Nana Patole On BJP Split
Sep 27, 2023, 03:20 PM IST'आम्हाला महाविकास आघाडीत का घ्यायचं नाही याचं काँग्रेसने उत्तर द्यावं'; वंचितचा इशारा
Lok Sabha Elections 2023 : महाविकास आघाडीत सहभागी करवून घेण्याच्या मुद्यावर 7 दिवसांत भूमिका स्पष्ट करा. नाहीतर आम्ही महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागांवर निवडणूक लढवू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
Sep 25, 2023, 04:00 PM IST'पवार साहेबांनी 3 वेळा कर्करोगाशी झुंज दिली अन्...', शिवसेनेचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला!
Maharastra Politics : विरोधी पक्षांची आणि विचारांची 'स्पेस' भाजपाला मान्य नाही, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत भाजपवर सडकून टीका केलीये.
Sep 23, 2023, 07:05 PM ISTWomen Reservation Bill : पंतप्रधान मोदींनी मानले सर्व खासदारांचे आभार
PM Modi Thanks All MPs For Passing Women Reservation Bill In Loksabha
Sep 21, 2023, 01:25 PM ISTसंविधानाच्या प्रस्तावनेतून 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' शब्द हटवल्याचा काँग्रेसचा आरोप; नव्या वादाला उटले तोंड
नव्या संसदेत पहिल्या दिवशी खासदारांना वितरित झालेल्या संविधानाच्या प्रिअँबलमधून समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नसल्याचं दिसून आलंय. संविधानाशी छेडछाड करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केलाय.
Sep 20, 2023, 10:59 PM ISTभारत सरकारच्या 90 सचिवांपैकी किती OBC? संसदेत राहुल गांधी यांचा प्रश्न
Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू व्हावं अशी मागणी केली, तसंच ओबीसी आरक्षणाचीही मागणी केली. भारत सरकारच्या 90 सचिवांपैकी किती ओबीसी आहे याबाबतही राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्तित केला.
Sep 20, 2023, 06:21 PM IST
Womens Election | महिला खासदारांची संख्या वाढवून सबलीकरण होईल का? संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut On Womens Reseravtion
Sep 20, 2023, 01:30 PM ISTDelhi | 'महिला विधेयकाची अंमलबजावणी तातडीने करा': सोनिया गांधी
Congress Leader Sonia Gandhi Support OF Womens Reseravtion
Sep 20, 2023, 12:50 PM ISTWomens Reservation Bill : नव्या संसदेत महिला आरक्षणाचा 'श्रीगणेशा', पण 2010 ला नेमकं काय झालं होतं?
Womens Reservation Bill : देशातलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला विधेयक गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत पुन्हा एकदा संसदेत आलं. ऐतिहासिक अशा नव्या संसदेतल्या विशेष अधिवेशनाच्या ( Parliament Special Session) कामकाजाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलं.
Sep 19, 2023, 09:41 PM ISTचांदीचे नाणे अन् बरंच काही... नवीन संसदेत प्रवेश करताना खासदारांना काय मिळणार?
नवीन संसद भवनात आजपासून विशेष अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचे फोटोशूट करण्यात आले. नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी काही भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.
Sep 19, 2023, 01:39 PM ISTPolitics | सुशीलकुमार शिंदे निवृत्तीच्या मार्गावर? लोकसभेसाठी प्रणिती शिंदेच्या नावाची शिफारस
Congress Leader Sushilkumar Shinde will not Contest Loksabha Election
Sep 17, 2023, 03:50 PM ISTCongress | एस, एसटी, ओबीसी आरक्षणाच्या मर्यादा वाढवा, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव
Congress Working committee Meeting oppose to one nation one election
Sep 16, 2023, 11:10 PM ISTलडाखवरून परतताच राहुल गांधी यांनी शेअर केला नवा Video; आरोप नव्हे, पण सत्ताधाऱ्यांचं वास्तव समोर आणत म्हणाले...
Rahul Gandhi Ladakh Trip : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेसाठी प्रवास सुरु केला आणि पाहता पाहता त्यांनी देशातील नागरिकांशी एक नातं नव्यानं प्रस्थापित केलं.
Sep 15, 2023, 08:17 AM IST