लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का?
शेकडो महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नाला भारतात आणून कारवाई करा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार
May 13, 2024, 04:20 PM ISTलोकसभेसाठी काँग्रेसच्या 5 न्याय आणि 25 गॅरंटी, भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार
Loksabha 2024 : मुबंईतल्या टिळक भवन इथं काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला.
Apr 3, 2024, 06:07 PM ISTBhandara LokSabha : तिकीट कोणाच्या पारड्यात? पाहा कसंय भंडारा गोंदियाचं राजकीय गणित
Bhandara LokSabha Panchanama Congress vs bjp
Mar 16, 2024, 11:15 PM IST'नव्या जमान्यतील रावण, धर्म आणि रामविरोधी' पोस्टर जारी करत भाजपची राहुल गांधींवर बोचरी टीका
BJP on Rahul Gandhi : भाजपनं राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांची तुलना रावणाशी केलीय. राहुल गांधींना रावण दाखवत भाजपनं पोस्टर जारी केलंय. यात भाजपनं राहुल गांधींचा रावण असा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Oct 5, 2023, 07:49 PM ISTलोकसभा 2024 साठी विरोधकांनी कंबर कसली, पाटण्यात शुक्रवारी 18 पक्षांच्या नेत्यांचं शक्तीप्रदर्शन
Patna Opposition Meet : बिहारची राजधानी पाटणा इथं उद्या म्हणजेच शुक्रवारी विरोधी पक्ष एकजूट दाखवणार आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी आता कंबर कसली आहे. काँग्रेस, TMC, AAP आणि NCP तसंच सर्व विरोधी पक्षांचे नेते यात सहभागी होण्यासाठी जमणार आहेत.
Jun 22, 2023, 08:57 PM IST
सावरकरांच्या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी? दिल्लीत विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार
स्वातंत्र्यवीर सावकरांच्या मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावल्यानंतर आता विरोधी पक्षांच्या बैठकीलाही न जाण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतली आहे
Mar 27, 2023, 03:50 PM ISTNana Patole On BJP | 'महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे कर्नाटकाला टार्गेट'; नाना पाटोलेंमचा भाजपवर आरोप
Nana Patole On Maharashtra Karnataka Border Dispute
Dec 4, 2022, 01:25 PM ISTPM Narendra Modi यांची पुन्हा बदनामी, कोणी केली मोदींची तुलना रावणाशी?
Gujrat Assembly Election प्रचारात व्यक्तिगत आरोपांची चिखलफेक, PM Narendra Modi यांच्यावरच्या टीकेला भाजपकडून जशास तसं उत्तर
Nov 29, 2022, 03:30 PM ISTRavindra Jadeja : पत्नीच्या प्रचारासाठी फीट, टीमसाठी अनफीट, रवींद्र जाडेजा ट्रोल
रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे (Ravindra Jadeja Injured) टीम इंडियातून (Team India) बाहेर आहे.
Nov 26, 2022, 08:23 PM ISTबहुत याराना लगता है। देवेंद्र फडणवीस यांचा 'तो' व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट
काँग्रेसने ट्विट केलेल्या व्हिडिओमुळे राज्यात नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे
Feb 17, 2022, 04:26 PM ISTVIDEO | सागर बंगल्याजवळ काय आहे परिस्थिती, पाहा ग्राऊंट रिपोर्ट
Mumbai Congress Vs BJP Andolan Kalidas Kolambkar Reaction
Feb 14, 2022, 11:40 AM ISTVIDEO | मुंबईत भाजप कार्यकर्त्यांची धरपकड, काय म्हणाले खासदार गोपाळ शेट्टी?
Mumbai Congress Vs BJP Andolan MP Gopal Shetty Reaction
Feb 14, 2022, 11:35 AM ISTVideo | काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्ष पेटणार, फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आज आंदोलन
Mumbai Congress Vs BJP
Feb 14, 2022, 10:05 AM ISTVIDEO| विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी 12 आमदारांच्या निलंबनाची खेळी?
SPECIAL REPORT ON 12 BJP MLA_S SUSPENTION
Jul 5, 2021, 08:55 PM ISTVIDEO| 'आमदारांच्या निलंबनाचं सरकारकडून षड्यंत्र'
MUMBAI 12 SUSPENDED MLA_S AT RAJBHAVAN TO MEET GOVERNOR UPDATE AT 0630 PM
Jul 5, 2021, 08:45 PM IST