congress mla

गोव्यात काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपमध्ये जाणार?

काँग्रेसला आणखी 2 धक्के बसणार?

Oct 21, 2018, 11:38 AM IST

भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्षाचे बुकी विशाल कारियासोबत फोटो

 मोहित कम्बोज भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष आणि बुकी विशाल कारियाचा फोटो व्हायरल होत आहे.

Oct 5, 2018, 09:49 PM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वसामान्यांनी केले स्वागत

कर्नाटक विधानसभेत भाजपला बहुमत सिद्ध करायचे आदेश सर्वोच्च न्यायलयानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं ...

May 19, 2018, 01:19 PM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा न्यायालयाचा आदेश

कर्नाटक विधीमंडळात चार वाजता काय होणार याची माहिती थेट समजणार आहे. संपूर्ण देशाचे कर्नाटकमधील सत्ता संघर्षाकडे लक्ष लागले आहे.

May 19, 2018, 11:39 AM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : कडक पोलीस बंदोबस्तात काँग्रेस-जेडीएसचे आमदार विधानभवनात

कर्नाटकात येडियुरप्पांना आज बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.  दरम्यान, राज्याबाहेर गेलेले आमदार कर्नाटकात दाखल झालेत.  

May 19, 2018, 11:03 AM IST

काँग्रेस-जेडीएसच्या नेत्यांचा आमदार वाचवण्याचा आटापिटा, तरीही...

काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी आमदार वाचवण्याचा आटापिटा सुरू केलेला असला, तरी काँग्रेसचे किमान चार आमदार भाजपच्या गळाला लागल्याची.

May 19, 2018, 08:49 AM IST

काँग्रेसचे सर्व आमदार अज्ञातस्थळी रवाना

काँग्रेसचे सर्व आमदार अज्ञातस्थळी रवाना

May 16, 2018, 04:33 PM IST

काँग्रेस आमदारांना या रिसॉर्टमध्ये ठेवलं जाणार, इतकं आहे एका रात्रीचं भाडं

काँग्रेस अधिकाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी रिसॉर्टमध्ये ठेवणार

May 16, 2018, 02:38 PM IST

गुजरात विधानसभेत राडा, कॉंग्रेस-भाजप आमदारांमध्ये हाणामारी

गुजरात विधानसभेत आज लोकशाहीचा अपमान झालाय. इथे दोन आमदार आपसात भिडले. दोघांनी ऎकमेकांवर केवळ शाब्दिक हल्लाच नाहीतर धक्काबुक्कीही केली.

Mar 14, 2018, 04:01 PM IST

मुंबई | हुक्यामुळेच लागली आग - नितेश राणे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 05:18 PM IST

राणे समर्थक आणि काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंपाठोपाठ त्यांचे समर्थक काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं आहे. कोळंबकर आणि आमदार नितेश राणे यांच्यात मुंबईत बंद खोलीत याबाबत चर्चा झाली.

Aug 21, 2017, 03:00 PM IST