congress mla

राणे समर्थक आणि काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंपाठोपाठ त्यांचे समर्थक काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं आहे. कोळंबकर आणि आमदार नितेश राणे यांच्यात मुंबईत बंद खोलीत याबाबत चर्चा झाली.

Aug 21, 2017, 03:00 PM IST

गुजरातमध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का

गुजरात काँग्रेसला लागलेली गळती सुरूच आहे. आज पुन्हा दोन जणांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. 

Jul 28, 2017, 04:22 PM IST

काँग्रेस आमदार नितेश राणेंना अटक

अवैध पर्ससीन विरोधी आंदोलन करताना काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना आज मालवण पोलिसांनी अटक केली.

Jul 11, 2017, 12:31 PM IST

काँग्रेस आमदाराची शेतकऱ्याला शिविगाळ आणि धक्काबुक्की

सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी जमिनीच्या वादातून शिविगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप  एका शेतक-यानं केला आहे. मुख्तार शेख सत्तार असं या शेतक-याचं नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे. ज्यात आमदार महाशय अर्वाच्च भाषेत शिविगाळ करीत असल्याचं दिसतं आहे.

Jun 14, 2017, 03:23 PM IST

काँग्रेस आमदार जयकुमार गोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

खटाव-माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Nov 25, 2016, 10:37 PM IST

काँग्रेस आमदार नितेश राणे विधीमंडळात आक्रमक

माहितीचा अधिकार यांसारखे प्रभावी कायदे लोकांसाठी असतानाही राज्यातल काही मुजोर अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. हे अधिकारी लोकप्रतिनिधी किंवा आमदारांपासूनही माहिती लपवत आहेत. पोलीस विभागाने संरक्षण दिलेल्या ३२० लोकांची माहिती मिळवण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करत होते. मात्र दोन वेळा अर्ज करूनही पोलीस उपायुक्त (सुरक्षा) सुप्रिया यादव यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी नितेश राणे यांच्या अर्जाची साधी दखलही घेतली नाही. याबीबतची माहिती राणे यांनी बुधवारी विधानसभेत सादर केली.

Jul 20, 2016, 10:52 PM IST

काँग्रेसला भरली धडकी, निवडून आलेल्या आमदारांकडून लेखी निष्ठा

पाच राज्यांतल्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेतृत्व किती असुरक्षित झालंय, याची चूणूक दाखवणारी बातमी. निवडणून आलेल्या आमदारांकडून लेखी निष्ठा घेतली आहे.

May 25, 2016, 11:37 AM IST

उत्तराखंडमधील काँग्रेसचे ९ बंडखोर आमदार अपात्र

काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात आलंय. यासंदर्भात नैनीताल हायकोर्टाचा मोठा निर्णय आलाय. हायकोर्टानं या बंडखोर आमदारांची याचिका फेटाळलीय. याचिका फेटाळल्यामुळं हे बंडखोर आमदार मंगळवारी होणा-या विश्वासदर्शक ठरावावेळी मतदानास अपात्र ठरलेत. उत्तराखंडमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. मात्र या विश्वासदर्शक ठरावावेळी 9 बंडखोर आमदार मतदान करु शकणार नाहीत. या बंडखोरांनी विधानसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देत नैनीताल हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टानं ही याचिका फेटाळल्यानं बंडखोरांना मोठा दणका बसलाय. दरम्यान बंडखोरांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. 

May 9, 2016, 03:41 PM IST

काँग्रेसच्या आमदाराला भाजप नगसेवकाकडून मारहाण

भाजप नगरसेवक शिव शर्मा यांना भाजपमधून निलंबित

Apr 10, 2016, 07:19 PM IST

काँग्रेस आमदाराला मारहाण प्रकरणी भाजप नगरसेवक पक्षातून निलंबित

काँग्रेस आमदाराला मारहाण प्रकरणी भाजप नगरसेवक पक्षातून निलंबित

Apr 10, 2016, 06:24 PM IST