मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का; 'हा' आमदार शिवसेनेच्या वाटेवर?
शिवसेनेने त्यांना मालाड पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारीही दर्शविली आहे.
Jul 26, 2019, 06:42 PM ISTबंगळुरु । कर्नाटक सत्ता संघर्ष, श्रीमंत पाटील रिसॉर्ट सोडताना
कर्नाटक सत्ता संघर्ष, श्रीमंत पाटील रिसॉर्टमधून गायब झाले. बंगळुरुमधून ते गायब झाल्याने गेले कुठे असा प्रश्न होता. मात्र, ते मुंबईत असल्याचे स्पष्ट झाले.
Jul 19, 2019, 03:40 PM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसचे गायब आमदार मुंबईत रुग्णालयात
कर्नाटकातील गायब आमदार मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पुढे आले आहे.
Jul 18, 2019, 12:28 PM ISTगोवा, कर्नाटकनंतर महाराष्ट्रातही काँग्रेसला मोठं खिंडार पडणार?
काँग्रेसला लवकरच मोठं खिंडार पडण्याची चिन्हं
Jul 12, 2019, 05:28 PM ISTकाँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्री घेणार भेट
काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
Jul 11, 2019, 12:57 PM ISTमुंबईत असलेल्या कर्नाटकच्या काँग्रेस आमदारांना गोव्याला हलवलं
मुंबईत असलेल्या कर्नाटकच्या काँग्रेस आमदारांना गोव्याला हलवलं
Jul 8, 2019, 08:40 PM ISTविधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता
राज्यात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस संकटात
Jun 4, 2019, 04:53 PM ISTलातूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या मुलावर चाकूने हल्ला
रेणापूर पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांना ताब्यात घेतलं आहे.
Jun 4, 2019, 04:28 PM ISTराधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश 'जैसे थे'
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा अजून जैसे थे आहे.
Jun 1, 2019, 07:54 PM ISTमुंबईत काँग्रेस आमदारांकडून शिवसेना उमेदवाराचा प्रचार
दक्षिण मध्य मुंबईतले महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारात वडाळा विधानसभेचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी सहभाग घेतला.
Apr 17, 2019, 04:17 PM ISTऔरंगाबाद | अब्दुल सत्तार औरंगाबादमधून बंडखोरीच्या तयारीत
Aurangabad 1st Rebellion In Congress Party Congress MLA Abdul Sattar Is Upset So Thats Why He Contesting Independent Update
अब्दुल सत्तार औरंगाबादमधून बंडखोरीच्या तयारीत
उत्तर प्रदेश । रायबरेलीत सोनिया गांधी इंग्लिश खासदार असल्याची टीका
रायबरेलीत सोनिया गांधी इंग्लिश खासदार असल्याची टीका
Mar 14, 2019, 12:10 AM ISTगुजरातचे राजकारण तापले, काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर तर हार्दिक पटेल काँग्रेसच्या गळाला
गुजरातचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांचे बडे नेते गळाला लावण्याच्या तयारीत आहेत.
Mar 7, 2019, 10:49 PM ISTकाँग्रेस आमदारांमध्ये हाणामारी, कर्नाटक भाजपकडून चौकशीची मागणी
येदियुरप्पा यांनी केली चौकशीची मागणी
Jan 21, 2019, 11:09 AM ISTकाँग्रेस आमदाराचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
निवडणुकीआधी वादग्रस्त वक्तव्य
Nov 20, 2018, 07:45 PM IST