'भारतात JCB ने खोदत असतानाही...'; प्रसिद्ध हिरोईनच्या नवऱ्याचा 'पुष्पा 2'वरुन अल्लू अर्जूनवर निशाणा
Allu Arjun Patna Pushpa 2 Fans: अभिनेता अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2: द रुल'चा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो तिकीटबारीवर दमदार कामगिरी करत असतानाच हे विधान करण्यात आलं आहे.
Dec 11, 2024, 11:22 AM IST'पुतिन यांचा विजय हुकूमशाही', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'मोदीशाही, ‘चारसौ पार’च्या..'
Udddhav Thackeray Group Slams Modi Government Over Dictatorship: " रशियात तर आता हुकूमशाही आलीच आहे. प्रश्न भारताला या भयंकर धोक्यापासून वाचविण्याचा आहे," असं उद्धव ठाकरे गटाने रशियामधील निकालाचा उल्लेख करत म्हटलं आहे.
Mar 20, 2024, 07:23 AM IST'महात्मा गांधी आज जिवंत असते तर त्यांनी मोदींच्या...'; मोदींची गांधींशी तुलना करत उपराष्ट्रपतींचं विधान
Vice President Dhankar Controversy: मुंबईमध्ये आत्मकल्याण दिवसानिमित्त आयोजित कर्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झालेल्या उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणामध्ये हे विधान केलं.
Nov 28, 2023, 08:43 AM ISTदुसऱ्या लग्नाची विषाशी तुलना करते लोकप्रिय अभिनेत्री
'कसोटी जिंदगी की' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री
Nov 12, 2019, 01:50 PM ISTतर शाहरुख खान रस्त्यावर येईल : भाजप खासदाराचा घणाघात
शाहरुखला कळलं पाहिजे की, जर हिंदूंनी त्याचे सिनेमे नाही पाहिले तर त्याला इतर मुस्लिम तरुणांप्रमाणे रस्त्यावर भटकावं लागेल, असा घणाघात गोरखपूरचे भाजपचे खासदार आदित्यनाथ यांनी केला आहे.
Nov 4, 2015, 09:35 PM IST