commando

राकेश बापटनंतर The kerala Story फेम अदा शर्मा रूग्णालयात; नक्की काय झालं?

The Kerala Story Fame Actress Hospitalized: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अदा शर्मा हिची. एका प्रमोशनदरम्यान तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे त्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली आहे. चला तर मग पाहुया की नक्की असं काय घडलं आहे? 

Aug 2, 2023, 06:32 PM IST
Shirdi NSG Commando Mock Drill PT53S

शिर्डी | एनएसजी कमांडो पथकानं केलं म़ॉकड्रील

शिर्डी | एनएसजी कमांडो पथकानं केलं म़ॉकड्रील

Dec 3, 2019, 02:20 PM IST

गडचिरोलीत कमांडो पथकावर नक्षलवाद्यांचा हल्ला; तीन जवान जखमी

हेलिकॉप्टरच्या दिशेने जात असताना नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला

Apr 11, 2019, 06:37 PM IST

२६/११ हल्ल्यातील शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन साकारणार 'हा' अभिनेता

महेश बाबू याने या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे

Mar 6, 2019, 03:30 PM IST

VIDEO : 'वायुदल दिना'साठी अशी सुरू आहे तयारी

गरूड कमांडो ही वायुदलाची नवी शान...

Oct 2, 2018, 04:41 PM IST

बिजापूरमध्ये १० नक्षववाद्यांचा खात्मा

बिजापूरमध्ये १० नक्षववाद्यांचा खात्मा

Mar 2, 2018, 06:41 PM IST

VIDEO : हिमालयात -३० डिग्रीत ITBP जवानांनी फडकावला तिरंगा

आज संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. भारत तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी)च्या जवानांनीही दारमा खोऱ्यात १८,००० फुटांच्या उंचीवर बर्फानं झाकलेल्या टोकावर तिरंगा फडकावत भारत मातेला सलाम केलाय. 

Jan 26, 2018, 11:31 AM IST

एनएसजी कमांडोने केली आत्महत्या

नॅशनल सिक्युरीटी गार्ड (एनएसजी) कमांडोने स्वत:च्या बायकोवर आणि बायकोच्या बहिणीवर गोळ्या झाडून  आत्महत्या केली.

Dec 5, 2017, 04:39 PM IST

लवकरच धमाका करणार ही ‘कमांडो’ची अभिनेत्री, बघा फोटो

अभिनेत्री पूजा चोप्रा ही सिद्धार्थ मल्होत्रा आणि नीरज पांडेसोबत ‘ऎयारी’ या सिनेमात काम करण्यासाठी फारच उत्सुकत झाली आहे. ‘ऎयारी’ हा एक सत्यघटनेवर आधारित सिनेमा असून भारतीय सेनेच्या दोन अधिका-यांच्या अवतीभवती फिरणारी कथा आहे.

Sep 20, 2017, 03:51 PM IST

बिहारमधील नक्षली हल्ल्यात १० कमांडो शहीद

बिहारमधल्या औरंगाबाद जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात १० कमांडो शहीद झालेत. 

Jul 19, 2016, 08:29 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'गोपनीयता' धोक्यात?

नुकतंच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी हेरगिरी करणारी उपकरणं आढळून आल्याच्या बातम्यांना ऊत आला होता. त्यामुळे, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पंतप्रधानांपासून इतर नेत्यांनीह सतर्कता आणि सावधानी बाळगण्यास सुरुवात केलीय.

Jul 30, 2014, 08:51 PM IST

२६/११ हल्ल्यातील अपंग कमांडो झाला दिल्लीचा आमदार!

मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा दलाचा कमांडो सुरेंदर सिंग यांनी दहशतवाद्यांचा खात् माकरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूकीत ‘आम आदमी पार्टी’च्या तिकिटावर दिल्ली कॅण्टोन्मेंट मतदारसंघातून लढवली.

Dec 9, 2013, 03:01 PM IST