colors marathi

निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने झळकणार एकत्र, कार्यक्रमाचे नाव आणि वेळही ठरली

या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा निलेश साबळे सांभाळणार आहे. तर भरत जाधव आणि अलका कुबल हे या कार्यक्रमात दाद देताना दिसणार आहेत.

Apr 3, 2024, 04:07 PM IST

चिंब भिजलेले, रूप सजलेले! 'या' मराठमोठ्या अभिनेत्रींनी लुटला पावसाचा आनंद... Photo Viral

Marathi Actresses in Monsoon: सध्या मौसम आहे तो म्हणजे पावसाचा. तेव्हा सगळेच जण आपापल्या बालकनीमधून पावसाचा मस्त आस्वाद घेताना दिसत असतील तर लहान मुलानं आपल्या घरात साचलेल्या पाण्यात होड्याही बनवत असतील. त्यातून मराठी तारेतारकाही सध्या चिंब पावसात भिजून आलेल्या पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. 

Jul 6, 2023, 05:50 PM IST

'घाडगे & सून' ची कथा जाणून घ्या

प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे लग्न, ज्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. नवीन नात्यांसोबत येणाऱ्या अपेक्षा, बंधनं, कुटुंबाची परंपरा जपत सासरच्या सदस्यांच्या मनात तिला स्वत:चं एक अढळ स्थान निर्माण करायच असतं.

Aug 11, 2017, 09:00 PM IST

मनसे पुन्हा आक्रमक, त्या कार्यक्रमाविरोधात कलर्सला पत्र

राज ठाकरेंची मनसे ही पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. कलर्स मराठीवरील एका कार्यक्रमावर मनसेनं आक्षेप घेतला आहे.

Feb 26, 2017, 10:34 PM IST

पाच वर्षाच्या प्रचितीने जिंकली सगळ्यांची मने...

महाराष्ट्रात कलेची आणि गुणी कलाकारांची कमी नाही. 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या डांस शो मध्येदेखील महाराष्ट्रातील असेच कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला कलर्स मराठी घेऊन येणार आहे. 

Jan 9, 2017, 08:45 PM IST

कलर्स मराठीचा मुंबई पोलीस दिवाळी मेळावा

दिपावली सणानिमित्त मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय आणि कलर्स मराठी वाहिनी यांचे सयुंक्त विद्यमाने निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवर अतिथी आणि रेल्वे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांसाठी गुरुवारी २७ ऑक्टोबर, २०१६ रोजी "उत्सव -२०१६ " संगीत रजनी कार्यक्रम पोलीस परेड ग्राउंड, रेल्वे पोलीस मुख्यालय, घाटकोपर येथे संपन्न झाला.

Oct 29, 2016, 02:15 PM IST

कलर्स मराठीवर नात्यांच्या आपुलकीने रंगणार दीपोत्सव !

कलर्स मराठी दिवाळी खास, २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर

Oct 25, 2016, 08:46 PM IST