college student

संगमनेरमध्ये एसटीच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

एसटीच्या मासिक पासवर विद्यार्थ्यांना ६६.७ इतकी सवलत देण्यात येते.

Jun 25, 2019, 03:46 PM IST

फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायण पूजेवरून वाद

 शैक्षणिक संस्थेत धार्मिक समारंभ घेण्याला काही संघटनांनी विरोध दर्शवलाय.

Aug 24, 2018, 01:03 PM IST

कॉलेजला पायी जाणाऱ्या तरूणाला उदयनराजेंनी दिली लिफ्ट, गाडी घेऊन देण्याचा दिला शब्द

उदयनराजेंच्या दिलदारपणाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. 

Jan 8, 2018, 05:34 PM IST

नाशिकमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींवर पोलिसांची कारवाई

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या नाशिक पोलिसांनी आपला मोर्चा सध्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडे वळवलाय. पार्कमध्ये, गार्डनमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना हेरून त्यांच्या पालकाकडे सुपूर्द केलं जातंय.

Dec 17, 2017, 11:30 PM IST

'त्या' प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार १० लाख रुपये, कोर्टाचे कॉलेजला आदेश

सर्वोच्च न्यायालयाने लखनौस्थित महाविद्यालयातील 150 विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 

Nov 24, 2017, 11:15 AM IST

मुंबईत कॉलेज विद्यार्थिनी समोर अश्लील वर्तन, मोटारसायकल बहाद्दराला अटक

पवईमधील हिरानंदानी भागात कॉलेज विद्यार्थिनी समोर अश्लील वर्तन आणि अश्लील शेरेबाजी करणाऱ्या मोटारसायकल बहाद्दराला काल संध्याकाळी पोलिसांनी अटक केली आहे. 

Jul 20, 2017, 03:45 PM IST

शिक्षकाने विद्यार्थिनीकडे केली धक्कादायक मागणी

नोएडामध्ये विद्यार्थिनीने शिक्षकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहे. एका विद्यार्थिनीची अटेंडन्स ही कमी होती त्यामुळे तिला परीक्षा देता येणार नाही असं सांगण्यात आलं त्यामुळे विद्यार्थिनीने याबाबत शिक्षकाला परीक्षेला बसू द्यावे यासाठी विनंती केली तर शिक्षकाने या बदल्यात मला काय मिळेल अशी विचारणा केली.

Apr 30, 2016, 09:45 PM IST

५१ वर्षीय महिलेची कहाणी होतेय व्हायरल

ही कहाणी आहे मुंबईत राहणाऱ्या ५१ वर्षीय कॉलेज स्टुडंट महिलेची. Humans of Bombayच्या फेसबुक पेजवर या महिलेची कहाणी पोस्ट करण्यात आली. मात्र अवघ्या काही तासातच ही पोस्ट तब्बल साडेसात हजाराहून अधिक वेळा शेअर करण्यात आलीये. 

Apr 7, 2016, 11:24 AM IST

कोल्हापुरात रोडरोमियोंवर पोलिसांची कारवाई

कोल्हापुरातील एका कॉलेज परिसरात टिंगल टवाळी करत बसलेल्या रोड रोमीओ विद्यार्थ्यांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. 

Jan 30, 2016, 08:49 AM IST

मुंबई लोकलमधून पडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबई लोकलमधून पडून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. ही घटना  आज संध्याकाळी ६च्या सुमारास घडली.  डोंबिवली ते दिवा दरम्यान ही घटना घडली. त्यामुळे रेल्वे प्रवास मुंबईकरांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे. 

Dec 3, 2015, 11:35 PM IST

धक्कादायक: वर्गातच बारावीच्या मुलीची गळफास लावून आत्महत्या

अहमदनगरच्या नेवासा फाटाजवळच्या त्रिमूर्ती कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. बारावीत शिकणाऱ्या तेजस्विनीनं तिच्या वर्गातच गळफास लावून आत्महत्या केली. 

Oct 29, 2015, 12:38 PM IST