college student

पुण्यात 15 वर्षीय कॉलेज तरुणीवर मित्रांकडून गँगरेप! मुळा नदीच्या पत्रातील झाडीत नेलं अन्..

Pune Gang Rape Crime News: आपण कुठेतरी फिरायला जाऊ असं म्हणत हे दोघेजण त्या दोघींना घेऊन पुण्यातील मुळा नदीच्या पत्रामध्ये घेऊन गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीने कुटुंबियांच्या मदतीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे.

Jan 31, 2024, 10:36 AM IST

कॉलेजमध्ये ब्लॅकमेलिंगचा खेळ, विदयार्थिनींचे आक्षेपार्ह फोटो सीनिअरला पाठवायची... असा झाला भांडाफोड

होमियोपॅथिक कॉलेजमध्ये होत असलेल्या ब्लॅकमेलिंगचा भांडाफोड झालाय. कॉलेजमधलीच एक विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून ते आपल्या सीनिअर विद्यार्थ्याला पाठवयाची. या फोटो आणि व्हिडिओच्या आधारे तो सीनिअर विद्यार्थी मुलींना ब्लॅकमेल करायचा. 

Aug 12, 2023, 07:42 PM IST

शॉपिंग मॉलमध्ये मुलीने चॉकलेट चोरलं, Video व्हायरल झाला... पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या त्या मुलीने शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Mall) चॉकलेट चोरलं, पकडल्यावर तीने माफीही मागितली पण... 

Nov 4, 2022, 11:40 PM IST

कॉलेज आयडी दाखवा आणि दारू प्या... पुण्यात कॉलेजबाहेरच लागले फ्लेक्स

पुण्यात हे चाललंय काय, कॉलेज विद्यार्थ्यांना दारु पिण्यासाठी चक्क सवलत

Jul 22, 2022, 02:01 PM IST

VIDEO : तिच्यासाठी दे दणादण! Propose Dayला तुफान राडा

नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये प्रपोज डेवरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली.

Feb 9, 2022, 02:32 PM IST

ठरलं, शाळांपाठोपाठ राज्यातील महाविद्यालयं 'या' तारखेपासून होणार सुरु

कोरोना नियमांचं पालन करण्याचे आदेश देत मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

Jan 25, 2022, 08:59 PM IST

शाळांपाठोपाठ राज्यातील कॉलेजही सुरू होणार? मंत्रिमंडळ बैठकीत आज निर्णय होण्याची शक्यता

कॉलेज सुरु होणार की नाही याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे

Jan 20, 2022, 01:34 PM IST

राज्यातील कॉलेजेस आजपासून सुरु, केवळ 'या' शहरांना वगळलं

मुंबई आणि एमएमआर विभागातील महाविद्यालयांना यातून वगळलं

Feb 15, 2021, 07:13 AM IST

शाळा-कॉलेज सुरू तरी वसतीगृह बंद, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यातला प्रकार

 सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार

Feb 9, 2021, 01:45 PM IST

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा ? शिक्षणमंत्र्यांची दिली 'ही' माहिती

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रवास मुभा कधी मिळणार ?

Feb 9, 2021, 08:04 AM IST
Pune College Student Vinit Deshmukh Introduce Arti Robo For Ganpati PT50S

पुणे | पुण्यातला आत्मनिर्भर गणपती

Pune College Student Vinit Deshmukh Introduce Arti Robo For Ganpati

Aug 23, 2020, 04:45 PM IST