बदाम की खोबरेल? केसांच्या वाढीसाठी कोणते तेल आहे उत्तम?
लोक केसांच्या वाढीसाठी बदाम तेल आणि खोबरेल तेल निवडतात. पण बदाम तेल आणि खोबरेल तेल यातील केसांच्या वाढीसाठी कोणते चांगले आहे? जाणून घ्या
Jan 17, 2025, 06:21 PM IST
चेहऱ्यावर खोबरेल तेल लावावं की नाही? जाणून घ्या फायदे आणि तोटे
खोबरेल तेल हे केस आणि त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. खोबरेल तेल त्वचेवर लावल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
Jan 12, 2025, 05:49 PM ISTSkin Care : 'हे' तेल रोज रात्री लावल्यास, उतार वयातही दिसाल तरुण
Skin Care : 'हे' तेल रोज रात्री लावल्यास, उतार वयातही दिसाल तरुण
Jan 10, 2025, 05:46 PM ISTहिवाळ्यात त्वचेवर कापूर लावण्याचे फायदे माहितीयेत का?
हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज बनते अशावेळी त्वचा मुलायम राहावी यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि कापूर याचं मिश्रण त्वचेवर लावू शकता.
Jan 6, 2025, 06:01 PM ISTहिवाळ्यात केस गळतीपासून मिळणार सुटका, फक्त नारळाच्या तेलात मिसळा 'या' 2 वस्तू
हिवाळ्यात केस गळतीपासून सुटका मिळवण्यासाठी नारळ तेल तुप वापरण्याचे फायद
Dec 30, 2024, 01:51 PM ISTकोंड्यामुळे डोक्यात सारखी खाज येते ? 'हे' घरगुती उपाय करून तर पाहा
थंडीमध्ये अनेकांना कोंड्याची समस्या होते. ज्यामुळे डोक्यात सतत खाज येते.
Nov 26, 2024, 01:08 PM ISTतुमच्या केस गळतीमुळे तुम्ही सुद्धा कंटाळलात का?
तुमच्या केसांची गळती थांबत नाहीत. ही समस्या महिला आणि पुरुष दोघांमध्ये दिसून येते. केस गळती हे बरेच कारणामुळे होत असते जसं की तणाव , पोषणाची कमतरता, किंवा अन्य आरोग्याबद्दलच्या समस्यांमुळे होतो
Nov 12, 2024, 02:02 PM ISTनारळ एक फळ आहे, सुकामेवा की बी? 99 टक्के लोकांची उत्तरं चुकली
World Coconut Day : जागतिक नारळ दिनाच्या निमित्तानं जाणून घ्या कमाल माहिती. एका नारळामध्ये किती कॅलरी असतात? नारळाविषयीही ही माहिती पाहून थक्क व्हाल!
Sep 2, 2024, 10:22 AM IST
नारळ पाणी 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये
Coconut Water Side Effects: नारळ पाण्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण त्याचे सेवन काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. चला, जाणून घेऊया कोणत्या लोकांनी नारळपाणी सेवन करू नये?
Mar 14, 2024, 05:32 PM ISTपांढरे झालेले केस पुन्हा होऊ शकतात का काळे? या पद्धतीनं करा घरगुती उपाय
White Hair Home Remedies in marathi: केस पांढरे झालेले कुणालाच आवडत नाही. बदलती जीवनशैली आणि ताणतणावामुळे केस लवकर पांढरे होतात. चारचौघात गेल्यावर आपल्याला पांढऱ्या केसांची लाज वाटते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही असे काही घरगुती उपाय करुन पांढरे केस अनंत काळासाठी काळे करु शकता. चला तर मग जाणून घेऊया...
Jan 17, 2024, 04:33 PM ISTCoconut oil benefits : शरीरातील चरबी वितळण्यास मदत करतं 'हे' तेल; तज्ज्ञही देतात ते वापरण्याचाच सल्ला
तेलामध्ये असणारे घटक अशी काही जादू करतात की पाहून हैराण व्हायला होतं, हा अनेकांचाच दावा. आयुर्वेदातही उल्लेख असल्याप्रमाणं हे तेल एक Natural Moisturiser आहे.
Dec 28, 2023, 03:18 PM ISTनारळाचे तेल 'या' परिस्थितीत अजिबात लावू नका; आजच बदला सवय
नारळाचे तेल 'या' परिस्थितीत अजिबात लावू नका; आजच बदला सवय
Nov 14, 2023, 06:35 PM ISTरोज सकाळी ओलं खोबरं खाल्यास शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल!
Benefits of Raw Coconut: नारळाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात तेव्हा चला तर मग पाहुया की जर का तुम्ही रोज सकाळी नारळाचे सेवन केलेत तर त्याचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो. या लेखातून आपण हे जाणून घेऊया.
Sep 21, 2023, 02:42 PM ISTदररोज नारळ पाणी प्या अन् वजन कमी करा! कसं ते जाणून घ्या
Coconut Water Health Benefits : उन्हाळ्यात अनेकजण नारळ पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी होते. नारळाचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढते. याशिवाय रोज नारळ पाणी पिऊन तुमचे वजन नियंत्रणात राहते.
Jun 15, 2023, 05:43 PM ISTCoconut oil Benefits : त्वचेपासून केसांपर्यंत ते बेली फॅट 'हे' आहेत नारळाच्या तेलाचे फायदे
नारळाच्या तेलाचा वापर आपण सगळ्याच गोष्टींसाठी करतो. त्यात केसांना तेल लावण्यापासून बॉडी मसाज तर एक मॉइश्चरायझर म्हणून देखील करतात. अनेक लोक या तेलाचा वापर जेवण बनवण्यासाठी देखील करतात. नारळाचे तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदे कारक आहे. त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात.
Jun 7, 2023, 06:49 PM IST