नारळ एक फळ आहे, सुकामेवा की बी? 99 टक्के लोकांची उत्तरं चुकली
World Coconut Day : जागतिक नारळ दिनाच्या निमित्तानं जाणून घ्या कमाल माहिती. एका नारळामध्ये किती कॅलरी असतात? नारळाविषयीही ही माहिती पाहून थक्क व्हाल!
Sep 2, 2024, 10:22 AM IST
रोज सकाळी ओलं खोबरं खाल्यास शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल!
Benefits of Raw Coconut: नारळाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात तेव्हा चला तर मग पाहुया की जर का तुम्ही रोज सकाळी नारळाचे सेवन केलेत तर त्याचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो. या लेखातून आपण हे जाणून घेऊया.
Sep 21, 2023, 02:42 PM ISTनारळाचे दूध त्वचा आणि केसाचे सौंदर्य अधिक प्रभावी खुलवते
नारळाच्या दुधात मोठी ताकद आहे. नारळ दुधामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. त्वचा उजळण्यासाठी नारळ दूध खूप मदत करते. तसेच केसाचे सौंदर्य अबाधित राहते. केस गळतीची समस्याही दूर होते. त्यामुळे तुम्ही नारळ दुधाला प्राधान्य दिले तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.
Nov 5, 2016, 09:44 AM IST