cng

CNG भरताय, सावधान! तुमच्याकडे सीएनजी वाहन असेल तर ही बातमी चुकवू नका

तुमच्याकडे सीएनजी वाहन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नेमकं काय घडलं आहे जाणून घ्या. 

 

Dec 17, 2024, 08:34 PM IST

मतदान होताच सर्वसामान्यांना महागाईचा तडाखा! मध्यरात्रीपासून इंधनदरवाढ लागू; पाहा आजचे नवे दर

Today Fuel Price: महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडलं असून दोन्ही राज्यांमधील निकाल 23 तारखेला म्हणजेच उद्या लागणार असून त्यापूर्वीच मोठी घोषणा करण्यात आली असून याचा फटका सर्व सामान्यांना बसणार आहे.

Nov 22, 2024, 11:02 AM IST

1 ऑक्टोबरपासून होणार घरखर्चावर परिणाम करणारे 'हे' पाच मोठे बदल

Rule Change From 1st October : 1 ऑक्टोबरपासून देशात काही मोठे बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिश्यावर होणार आहे. चला बघूया कोणते आहेत हे बदल

Sep 27, 2024, 02:23 PM IST

सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी, सीएनजी-पीएनजीच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ

CNG-PNG Rate Hike : सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल-डिझेल आणि भाज्यांनंतर आता सीएनजी आणि पीएनजीचे दरही वाढले आहेत. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. 

Jul 8, 2024, 06:27 PM IST

New Rules: 1 जानेवारीपासून 'या' गोष्टी बदलणार; दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम

New Rule From 1 January 2024 : आता नवीन वर्ष सुरु होण्यास काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या... 

Dec 31, 2023, 09:47 AM IST

मुंबईकरांना मोठा दिलासा! सीएनजी पीएनजीच्या दरात कपात; जाणून घ्या नवे दर

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

 

Oct 1, 2023, 08:37 PM IST

1 सप्टेंबरपासून बदलणार अनेक महत्त्वाचे नियम; तुमच्या खिशालाही झळ बसण्याची शक्यता

शुक्रवारपासून सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. नवा सप्टेंबर महिना काही मोठ्या बदलांसह सुरू होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावरही होणार आहे.

Aug 31, 2023, 03:57 PM IST

CNG PNG Price : सीएनजी आणि पीएनजी स्वस्त, नवीन दर जाणून घ्या

CNG PNG Price :   सीएनजी पीएनजी स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारने गुरूवारी कॅबिनेटमध्ये दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्राने आता सीएनजी पीएनजीच्या किंमती कच्चा तेलाशी लिंक केल्या आहेत. घरगुती गॅसच्या किंमती आता भारतीय क्रूड बास्केटच्या मासिक किंमतींच्या १० टक्के असणार आहेत.  

Apr 8, 2023, 07:10 AM IST

CNG Rate : बजेटआधी आनंदाची बातमी, CNG झाला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त!

CNG Gas rate:  सीएनजीचा दर कमी करण्यात आल्यानं त्यातून थोडाफार दिलासा मिळालाय. रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि सीएनजी वापरणारे खासगी वाहनचालक यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Jan 31, 2023, 08:46 PM IST
Pune CNG Pumps On Strike PT45S

Pune News | सीएनजी पंप चालक मध्यरात्रीपासून संपावर

CNG pump drivers on strike since midnight in Pune...Torrent company is aggressive due to non-payment of profit share

Jan 27, 2023, 08:15 AM IST