cm yogi aadityanath

द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी या नेत्याची आमदारकी रद्द, न्यायालयाने ठरवलं दोषी

फक्त एका प्रकरणात दोषी ठरल्याने आमदारकी रद्द. अजून 93 खटल्यांचा निकाल बाकी.

Oct 28, 2022, 08:38 PM IST

उत्तर प्रदेशात मदरशांबाबत सरकारचा मोठा निर्णय, मदरशांमध्ये मोठे बदल

उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेच्या निबंधकांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.

Mar 25, 2022, 02:31 PM IST

हिजाब वादावर योगींची रोखठोक प्रतिक्रिया, विरोधकांना दिलं हे उत्तर

औरैया येथील हिजाब वादावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, देश शरियाने नव्हे तर संविधानाने चालेल. प्रत्येक संस्थेला स्वतःचा ड्रेस कोड तयार करण्याचा अधिकार आहे. राज्यघटनेनुसार यंत्रणा चालेल.

Feb 13, 2022, 07:28 PM IST

मुख्यमंत्री योगी यांचा प्रियंकांवर लांगुलचालन राजकारण करत असल्याचा आरोप

प्रियंका गांधींनी काल योगी आदित्यनाथांवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती.

Dec 31, 2019, 12:36 PM IST

भष्टाचाराविरोधात योगी सरकार आक्रमक, सहाशे अधिकाऱ्यांवर कारवाई

 योगी सरकारतर्फे भ्रष्टाचारासंदर्भात सहाशे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Jul 4, 2019, 08:50 AM IST

'रात्री 2 वाजेपर्यंत बैठक मग पहाटे फोन करुन उठवायचे अमित शाह'

मुख्यमंत्र्यांनी सभेला संबोधित करताना विजयाचे एक गुपित सांगितले. 

May 27, 2019, 05:47 PM IST

राहुल गांधी दुर्योधन आणि रॉबर्ट वाड्रा दुःशासन- योगी आदित्यनाथ

 अगस्ता वेस्टलॅंड घोटाळ्यात राहुल गांधींना पळकुटा असे म्हटले आहे. 

May 13, 2019, 10:18 AM IST

मी ईद साजरी करु शकत नाही - योगी आदित्यनाथ

मी ईद साजरी करु शकत नाही - योगी आदित्यनाथ

Mar 6, 2018, 10:28 PM IST