cm eknath shinde

'दोन गुजरात्यांच्या हाती रं आज...'; किरण मानेंनी गाण्यातून साधला शिंदे गटावर निशाणा

Kiran Mane Song : अभिनेते किरण माने हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. अशातच त्यांनी एका कार्यक्रमात एका गाण्यातून शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

Feb 2, 2024, 09:10 AM IST

मध्यान्ह भोजन आठवीपुढे सुद्धा? आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान

Tribal Malnutrition in Maharashtra : राज्यातील आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान तयार करण्यात आला आहे. चावडी वाचन, शिबिरे मोठ्या प्रमाणावर घेऊन जनजागृती करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

Feb 1, 2024, 06:45 PM IST

शिंदेंच्या निकटवर्तीय आमदाराचं न्यूमोनियाने निधन! कॅबिनेट बैठक रद्द; CM जाणार अंत्यदर्शनाला

CM Eknath Shinde Group MLA  Death Due To Pneumonia: मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यातच त्यांना मंगळवारी न्यूमोनियाचं निदान झाल्याने काल दुपारी एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

Jan 31, 2024, 08:41 AM IST

'हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार...', अशोक सराफ यांचं कौतूक करत राज ठाकरे यांची खास पोस्ट!

Maharashtra Bhushan Award : आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अशोक सराफ यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray On Ashok Saraf) यांनी देखील ट्विट करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलंय.

Jan 30, 2024, 10:27 PM IST
Prakash Ambedkar Offers CM Eknath Shinde To Join Before Lok Sabha Election PT48S

Lok Sabha Election | एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकरांसोबत जाणार?

Prakash Ambedkar Offers CM Eknath Shinde To Join Before Lok Sabha Election

Jan 30, 2024, 02:20 PM IST

'डोकं आहे का? मराठे जिंकून आलेत'; मनोज जरांगेंचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर

Maratha Reservation : सरकारने अधिसूचना काढल्याने मराठे युद्धात जिंकले खरे, परंतु तहात हरले अशी टीका होत असताना आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगेंनी मराठ्यांनी टेन्शन फ्री राहण्याचं आवाहन केलं. 

Jan 29, 2024, 10:38 AM IST

सगेसोयरेरुन अजित पवार गटाने हात झटकले; भुजबळ म्हणतात, 'कोणाला पटो अगर न पटो...'

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरेबाबतची मागणी महाराष्ट्र सरकारने मान्य केली आहे. याबाबत अध्यादेश सरकारने काढला आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे पक्षाने मात्र ही भूजबळांची भूमिका आहे असं म्हटलं आहे.

Jan 28, 2024, 11:07 AM IST

मनोज जरांगेंनी ज्यासाठी आंदोलन केलं त्या 'सगेसोयरे' शब्दाचा सरकारी भाषेत अर्थ काय?

Maratha Reservation : मनोज जरांगेच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने सुधारित अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याचा आदेश सरकारने काढला आहे.

Jan 27, 2024, 03:40 PM IST

'निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर'; सरकारच्या अध्यादेशावर किरण मानेंची सूचक पोस्ट

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घेतलं आहे. मात्र सरकारने जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर काढलेल्या अध्यादेशावरुन चर्चा सुरु झाली आहे.

Jan 27, 2024, 02:49 PM IST

मनोज जरांगेंचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना लावला विजयी गुलाल

मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याची राजपत्रक त्यांच्या हाती सुपूर्द केलं.

Jan 27, 2024, 10:21 AM IST