राज ठाकरे यांनी उड़वली मुख्यमंत्र्यांची खिल्ली
एक असतो बसलेला मुख्यमंत्री आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री.... बसवलेला मुख्यमंत्री निर्णयच घेऊ शकत नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांची खिल्ली उडवली.
Jun 25, 2015, 08:47 PM IST'पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्या पाठिशी राहा'
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे या दोन्ही मंत्र्यांच्या मागे पक्षानं खंबीरपणे उभे राहावं, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Jun 25, 2015, 06:47 PM ISTसिंचन घोटाळा : अजित पवार, सुनील तटकरे यांना दिलासा नाही - CM
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 03:12 PM ISTCM डोंबिवलीत जाणार : अनेक समस्या, मुख्यमंत्री सोडविणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2015, 08:31 AM ISTमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 09:12 PM IST'सामना'मध्ये मुख्यमंत्र्यांवर टीका
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्या आले आहे. राज्यात नवीन काय चालले आहे? पटकथा तीच; नायक नवा! .. जे दाभोळकर प्रकरणात झालं तेच पानसरे प्रकरणी घडत असल्याची सामनातून टीका करण्यात आली आहे.
Feb 23, 2015, 10:58 AM ISTशिवसेना-भाजपमध्ये चांगला समन्वय - मुख्यमंत्री
शिवसेना भाजपमध्ये चांगला समन्वय असल्याचं शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं लागलं. मात्र हे स्पष्ट करतानाच या दोन पक्षात एक समन्वय समितीही येत्या तीन दिवसांत स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Jan 31, 2015, 10:41 AM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 09:36 AM ISTमुख्यमंत्र्यांनी खडसेंना खडसावले!
हे आता आपलं सरकार आहे. सरकार विरोधी बोलण्याची सवय झाली आहे. आता आपण सत्तेत आहोत.
Nov 28, 2014, 09:48 AM ISTसेना सरकारमध्ये सामील होण्यात तिढा
शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याचा तिढा आणखी वाढलाय. कारण आधी विश्वासदर्शक ठराव होईल आणि मग मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
Nov 5, 2014, 10:09 PM IST