clyde crasto

शाहरुखने नव्या संसदेच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर NCP चा टोला; म्हणाले "नेमकी कसली भीती..."

NCP on Shahrukh Khan: बॉलिवूड बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) नव्या संसद इमारतीच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील भाजपा नेते आता शाहरुखच्या चित्रटावर बंदी आणण्याची मागणी करणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला आहे. 

 

May 29, 2023, 01:32 PM IST

'मी तुमचा चाहता', राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचं राज ठाकरेंना पत्र

मी तुमचा चाहता म्हणत नेत्याने राज ठाकरेंना मास्क लावण्याची विनंती केली.

 

Mar 7, 2021, 06:47 PM IST