मुंबई सेंट्रल बस स्थानक बंद करुन ठाकरे जयंतीचा कार्यक्रम
शिवसेनाप्रमुख बाबासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त मुंबई सेंट्रल बस स्थानक बंद राहणार आहे. एकही गाडी येथून सुटणार नसल्याने प्रवाशांचे हाल होणार आहे.
Jan 22, 2016, 06:44 PM ISTमुंबई लोकलचे दरवाजे बंद करणार, शिवसेनेचा विरोध
मुंबई लोकलने प्रवास करताना गर्दीच्या बळींची संख्या वाढत आहेत. यावर उपाय म्हणून मेट्रोप्रमाणे लोकलचे कोच तयार करुन दरवाजे बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतलाय. मात्र, दरबाजे बंद करुन गर्दी कमी होणार नाही, असे म्हणत शिवसेनेने प्रभूंच्या निर्णयाला विरोध दर्शविलाय.
Dec 1, 2015, 06:17 PM ISTनाशिक - पाणी नसल्याने जलतरण तलाव बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2015, 11:03 PM IST'सनानत'चा आश्रम बंद व्हायलाच हवा; बांदोडा गावचा सरकारला अल्टिमेटम
'सनानत'चा आश्रम बंद व्हायलाच हवा; बांदोडा गावचा सरकारला अल्टिमेटम
Oct 1, 2015, 10:50 AM ISTआयफेल टॉवर सध्या बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 10:10 AM ISTटोल पूर्णपणे बंद होणं शक्य नाही - गडकरी
टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असं सांगत नितीन गडकरी यांनी टोलमाफीच्या मुद्यावर घुमजाव केला आहे. एका न्यूज चॅनेलच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
May 21, 2015, 05:38 PM ISTमानखुर्दचं अग्निशामन केंद्र धूळ खात पडून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2015, 10:17 AM ISTबॅंकांचे व्यवहार ९ दिवस बंद राहणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2015, 02:38 PM ISTराज्यातील १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय
राज्यातले १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णयही पर्यावरण विभागानं घेतला आहे. तसेच पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादनावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यावरण विभागानं घेतला आहे. आज सोमवारपासूनच हा निर्णय लागू होत असल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यानी स्पष्ट केले होते.
Feb 24, 2015, 08:11 AM IST२००५ आधीच्या नोटा बंद होण्यासाठी केवळ ११ दिवस
२००५ पूर्वीच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची संपूर्ण अंमलबजावणी १ जानेवारी २०१५ पासून होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे २००५च्या आधीच्या नोटा असतील तर त्या तात्काळ बदलून घ्या.
Dec 22, 2014, 02:51 PM ISTभाजपच्या विजयाचा हुकमी 'एक्का'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 02:29 PM ISTराज्यात ‘छम-छम’ कायमचे बंद, विधेयक मंजूर
डान्सबारवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठीचे विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकाचं वैशिष्ट्य म्हणजे डान्स बारसोबतच थ्री स्टार आणि फाइव्ह स्टार हॉटेल्समधील डान्सही बंद होणार आहेत.
Jun 14, 2014, 08:36 AM ISTडान्स बारची ‘छम-छम’ कायमची थांबणार!
डान्स बारची छमछम अखेर कायमची थांबणार आहे. डान्स बारवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी राज्य सरकार नवीन विधेयक आणणार आहे.
Jun 12, 2014, 03:09 PM ISTटोल नाके बंदचा निर्णय हे मनसेचे यश - दरेकर
राज्य सरकारच्या टोल नाके बंद करण्याच्या निर्णय हे मनसेच्या आंदोलनाचं यश आहे, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार प्रविण दरेकर यांनी दिलीय.. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी हे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं म्हटलंय.
Jun 10, 2014, 08:05 AM IST