close

स्कूल बस असोसिएशननं पुकारलेला बंद मागे

स्कूल बस असोसिएशननं 15 नोव्हेंबरपासून पुकारलेला बंद मागे घेतल्यामुळे राज्यातल्या लाखो पालकांना दिलासा मिळाला आहे.

Nov 14, 2016, 02:54 PM IST

औरंगाबादेत अजूनही एटीएम सेवा बंद

औरंगाबादेत अजूनही एटीएम सेवा बंद

Nov 13, 2016, 08:09 PM IST

नोटबंदीमुळे 16 नोव्हेंबरपासून स्कूल बस बंद

पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्यामुळे 16 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारपासून स्कूल बस रद्द करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशननं घेतला आहे.

Nov 13, 2016, 02:27 PM IST

राज्यातील ८५० हून अधिक अवैध ताडी माडी दुकान बंद होणार

राज्यातील ८५० हून अधिक अवैध ताडी माडी दुकान बंद होणार

Nov 11, 2016, 02:04 PM IST

नोटांसाठी नागरिकांच्या 'बंद' एटीएम सेंटर्सच्या बाहेर रांगा

आजपासून एटीएम सुरू होतील अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ तारखेला संध्याकाळी केली होती. पण, आत्ता दुपारचे ११ वाजून गेले तरी देशातल्या जवळपास सर्वच भागात अद्याप एटीएम सुरू झालेली नाहीत.

Nov 11, 2016, 11:11 AM IST

मड पॅक थेरपीसाठी ताजमहाल वर्षभर बंद

ताजचं सौंदर्य जपण्यासाठी त्याच्या मुख्य घुमटावर पुरातत्व विभागाच्या शास्त्रीय विभागातर्फे मड पॅक थेरपी करण्यात येणार आहे.

Oct 6, 2016, 09:00 AM IST