clinical trial

Blood News : वैद्यकीय क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी, लॅबमध्ये चक्क रक्त तयार

Blood News : वैद्यकीय क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी. जगात पहिल्यांदाच लॅबमध्ये रक्त तयार करण्यात आले आहे. एवढंच नाही तर हे रक्त पहिल्यांदाच दोन लोकांना देण्यात आले आहे. 

Nov 8, 2022, 01:29 PM IST

एड्सवर लवकरच येणार लस ? चार दशकांनंतर HIVपासून मिळणार सुटका

अमेरिकेत HIVलसीच्या मानवी चाचणीला सुरवात झाली आहे

Feb 1, 2022, 10:57 PM IST

नागपुरात 17 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडिज, नकळत कोरोना होऊन गेल्याचं उघड

कोरोना लसीच्या चाचण्यांसाठी 2 ते 18 वयोगटातील मुलांची निवड करताना ही बाब निदर्शनास आलीय

Jul 4, 2021, 04:12 PM IST

भारतात या ३ कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार, प्रयोगालाही मंजुरी

भारतामध्ये कोरोनाने थैमान घातलं असतानाच ३ कंपन्यांनी कोरोनाची लस तयार केली आहे.

May 4, 2020, 04:50 PM IST

'या' देशात Covid-19 च्या तिसऱ्या लसीवर वैद्यकिय चाचणी

कोरोनाचा फैलाव जगामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. 

Apr 26, 2020, 03:55 PM IST

कोरोना व्हायरसवरील औषधाचा दावा; एप्रिलमध्ये चाचणीची शक्यता

एप्रिल महिन्यात औषधाची क्लिनिकल ट्रायल होण्याची शक्यता

Mar 16, 2020, 05:47 PM IST