न्या. माहेश्वरी आणि न्या. खन्ना यांनी घेतली पदाची शपथ
सर्वोच्च न्यायालयातील एक क्रमाकांच्या कक्षामध्ये शपथग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
Jan 18, 2019, 12:03 PM ISTसर्वोच्च न्यायालयाला मिळाले चार नवे न्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश मिळून न्यायाधीशांची संख्या २८ झालीय
Nov 2, 2018, 11:56 AM ISTसरन्यायाधीश दीपक मिश्रा निवृत्तीआधी या महत्त्वाच्या केसचा निकाल देणार!
भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निवृत्तीला आता फक्त १९ दिवस राहिले आहेत.
Sep 3, 2018, 10:02 PM ISTसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा उत्तराधिकारी कोण? सरकारचा सवाल
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दीपक मिश्रा हे नाव सुचवू शकतात.
Aug 28, 2018, 05:31 PM ISTउपराष्ट्रपतींनी फेटाळला सरन्यायाधीशांच्या विरोधातला महाभियोग
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी प्रस्ताव फेटाळल्यानं या निर्णयाला विरोधक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांविरोधातच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ विरोधकांवर आलीय. सरन्यायाधीशांविरोधात विरोधीपक्षांनी लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींच्या आदेशात म्हटलंय.
Apr 23, 2018, 08:34 PM ISTसरन्यायाधींच्या विरोधातील महाभियोगाची नोटीस उपराष्ट्रपतींनी फेटाळली
सर्व आरोप चूकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींचं मत
Apr 23, 2018, 02:35 PM ISTम्हणून सरन्यायाधिशांविरोधातल्या महाभियोगावर मनमोहन यांची सही नाही
विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 20, 2018, 08:19 PM ISTन्या. लोया प्रकरण: 'न्यायालयाला 'मासळी बाजार' करू नका'; कोर्टाने वकीलाला झापले
न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावनी दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकीलांना 'न्यायालयाचा मच्छी बाजार करू नका' अशा कडक शब्दात समज देत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
Feb 6, 2018, 08:00 AM ISTशांतता.. कोर्टात बरंच काही चालू आहे...
न्यायव्यवस्थेविरोधात मत व्यक्त करण्यास कोणी धजावत नसताना आता खुद्द न्यायमूर्तीच न्यायव्यवस्थेबद्दल बोलताहेत. यावरून कोर्टात बरंच काही चालू आहे, याची खात्री पटते.
Jan 15, 2018, 11:37 AM ISTन्यायाधीशांनीच काढले कोर्टाच्या कामकाजाचे वाभाडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 04:14 PM ISTन्यायाधीशांचा कामकाजावर आक्षेप, बी जी कोळसे पाटील यांची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 03:40 PM ISTन्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेवर सुब्रमण्यम स्वामींची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 02:58 PM ISTसुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची प्रथमच पत्रकार परिषद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 02:52 PM IST'सर्वोच्च न्यायालयाचा मासोळी बाजार केला'
सर्वोच्च न्यायालयाचा मासोळी बाजार केलाय अशा शब्दांत सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर यांनी न्यायालयात गोंधळ घालणा-या वकिलांना फटकारलं आहे.
Dec 10, 2016, 10:04 PM ISTयाकूबची फाशी: सुप्रीम कोर्टाच्या डेप्यूटी रजिस्ट्रार यांचा राजीनामा
याकूब मेमनच्या फाशीवरुन सुरु असलेला वाद अद्यापही सुरु असून सुप्रीम कोर्टाचे डेप्यूटी रजिस्ट्रार अनुप सुरेंद्रनाथ यांनी राजीनामा दिला आहे. सुप्रीम कोर्टानं सुरेंद्रनाथ यांचा राजीनामा स्वीकारला असून यापुढे फाशीची शिक्षा रद्द व्हावी, असं सुरेंद्रनाथ यांनी सांगितलं आहे.
Aug 2, 2015, 12:47 PM IST