christmas celebration

Christmas 2017 : इथे २५ डिसेंबरला नाही वेगळ्या दिवशी साजरा होतो Christmas

ख्रिसमस जगभरात २५ डिसेंबरला साजरा केला जातो हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण हे पूर्ण सत्य नाहीये. २५ डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्म झाल्याचे मानत याच दिवशी बहुतेक देशांमध्ये ख्रिसमस साजरा केला जातो. पण असेही काही देश आहेत जे २५ डिसेंबर ऎवजी वेगळ्या तारखांना ख्रिसमस साजरा करतात. 

Dec 23, 2017, 04:18 PM IST

ख्रिसमस डे आणि त्याबाबतच्या खास रोमांचक गोष्टी

२५ डिसेंबर म्हणजे ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा जल्लोष सगळीकडे बघायला मिळतोय. जगभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसा हा उत्सव ख्रिश्चन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

Dec 23, 2017, 03:47 PM IST

Christmas 2017 - अशी बनवा DIY ख्रिसमस कार्ड्स

डिसेंबर महिन्यातील यंदाचे पुढील दोन्ही विकेंड म्हणजे सर्वत्र जल्लोषाचे वातावरणाचे असणार आहे. 

Dec 20, 2017, 06:46 PM IST

'माझ्या नवऱ्याची बायको' टीमचं ख्रिसमस सेलिब्रेशन

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नव-याची बायको' च्या सेटवर पूर्ण टीमने नाताळ सण साजरा केला. मालिकेतील मुख्य कलाकार अभिजीत खांडकेकर (गुरुनाथ), अनिता दाते (राधिका) आणि रसिका सुनिल(शनाया) यांनी उत्साहाने सहभागी होत हे ख्रिसमस सेलिब्रेशन केलं. याच सेलिब्रेशनचे हे काही खास फोटो.. यावेळी तंत्र विभागातील मंडळी आणि इतर सहकलाकारसुद्धा उपस्थित होते.  

Dec 26, 2016, 09:34 AM IST

जगभरात ख्रिसमसचा उत्साह, रोषणाईनं सजली विविध शहरं

सर्व प्रेक्षकांना मेरी ख्रिसमस..!  देशभरात ख्रिसमसचा उत्साह आहे. देश-विदेशातील चर्चना यावेळी आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलीय. 

Dec 25, 2016, 09:15 AM IST

जगभरात ख्रिसमसची धूम

भारतासह जगभरात ख्रिसमसची धूम पाहायला मिळते. व्हॅटिकन सिटीमध्ये ख्रिसमसला उत्साहात आणि आनंदात सुरुवात झाली. 

Dec 25, 2015, 08:33 AM IST

सगळीकडे 'जिंगल बेल... जिंगल बेल'ची किणकिण!

सगळीकडे 'जिंगल बेल... जिंगल बेल'ची किणकिण!

Dec 24, 2015, 11:20 AM IST