'या' 3 भागांमध्ये सतत अंगदुखी जाणवत असेल तर तुमचं Cholesterol वाढलंय असं समजा
Symptoms Of High Cholesterol: तुमच्या शरीरातील केलोस्ट्रॉल वाढल्याचे संकेत तुमचं शरीरं देत असतं.
Sep 29, 2024, 04:25 PM ISTरक्तात कोलेस्ट्रॉल वाढलंय? कमी करण्याचं सिक्रेट तुमच्या किचनमध्येच दडलंय, पाहा
Reduce Cholesterol: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ आहारात घेणं तुमच्या फायदेशीर ठरू शकतं.
Jul 31, 2024, 08:33 PM ISTCholesterol Foods : स्वयंपाक घरातील 'हे' 3 पदार्थ Bad Cholesterol घटविण्यास फायदेशीर, रक्तात असलेले LDL फिल्टर करण्यास करेल मदत
कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणे गरजेचे असून तुमच्या किचनमधील काही पदार्थ यासाठी फायदेशीर ठरतील.
Jun 26, 2024, 11:35 AM ISTBad Cholesterol वर अर्जुन साल रामबाण! हृदयाच्या सर्व बंद शिरा उघडण्यासाठी कसा करायचा वापर?
तुम्ही Bad Cholesterol मुळे त्रस्त आहात, मग अर्जुनाच्या सालाचं सेवन तुमच्यासाठी रामबाण ठरेल. या उपायामुळे कोलेस्ट्रॉल घटेल शिवाय हृदयाचे आरोग्यही सुधारण्यास मदत मिळेल.
May 24, 2024, 03:41 PM ISTCholesterol Reduce Food: 'हा' पांढरा पदार्थ करतो कोलेस्ट्रॉलचा नाश, Heart Attack, डायबिटीज ठेवते कंट्रोलमध्ये?
What to eat to reduce Cholesterol : शिरांमध्ये भरलेले घाणेरडे कोलेस्टॉल कमी करणे हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी योग्य व्यायामासोबत आहारात पण बदल करावे लागतात. आरोग्य तज्ज्ञांनी कोलेस्ट्रॉलचा नाश करण्यासाठी पांढरा पदार्थ फायदेशीर ठरतो असं सांगितलंय.
Apr 12, 2024, 08:50 AM IST
पाणी कमी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलच्या पातळीत वाढ होते?
पाणी कमी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलच्या पातळीत वाढ होते?
Jan 24, 2024, 01:14 PM ISTबदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. काय म्हणाले?
Almonds : ड्रायफूड खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती तेज होते. पण त्याशिवाय बदाम हे कोलेस्ट्रॉल-मधुमेहा सारख्या आजारांवर रामबाण उपाय असल्याचं एम्सच्या डॉक्टरांचं म्हण आहे.
Jul 31, 2023, 05:45 AM IST
Health Tips : पाणी प्यायल्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल; उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णाने किती पाणी प्यावे? जाणून घ्या
High cholesterol : अलीकडच्या काळात शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याचे प्रकार समोर येऊ लागलेत. अशा प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डायबेटिसप्रमाणेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने त्रास होतो. परिणामी कोणते उपाय केल्यावर कोलेस्ट्रेरॉल कमी होऊ शकतो हे जाणून घ्या....
Mar 23, 2023, 02:57 PM ISTHigh cholesterol कमी करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
High cholesterol : हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल (Cholesterol) नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. असे करता आले नाही तर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी सकस आहार (Healthy diet) घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचा तुम्ही रोजच्या जेवणात समावेश करू शकता.
Feb 19, 2023, 03:56 PM ISTCholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खा 'ही' हिरवी चटणी, तुमच्या धमन्या होणार स्वच्छ
High Cholesterol : शरीरातील कोलेस्टेरॉलचे (Cholesterol) प्रमाण असेच वाढत राहिल्यास हृदयविकाराचा झटका येण्यास वेळ लागत नाही. आज आम्ही तुम्हाला हा त्रास टाळण्यासाठी उपाय सांगणार आहोत.
Feb 15, 2023, 07:14 AM ISTAlmonds : बदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. ने सांगितले 5 जबरदस्त फायदे
How many almonds to eat daily : बदाम हे स्मरणशक्तीसाठी चांगले असतं हे अनेकांना माहिती आहे. पण बदाम खाण्याचे इतर फायदे तुम्हाला कळले तर तुम्ही रोज बदाम खाणार नक्की. एम्सच्या डॉक्टरने बदाम हा कोलेस्ट्रॉल-मधुमेहाचा शत्रू असं सांगितलं आहे.
Feb 11, 2023, 01:57 PM ISTCholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किचनमधील 'हा' पदार्थ करेल तुमची मदत!
मेथींच्या बियांचा वापर यकृताद्वारे कोलेस्टेरॉलचे अतिरेक (High Cholesterol) थांबविण्यासाठी होतो. त्यामुळे आतड्यांमधील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होतं.
Feb 9, 2023, 05:19 PM ISTWater Chestnut Benefits : 'या' पिठाच्या भाकऱ्या खा अन् कोलेस्ट्रॉल आणि शुगरला पळून लावा!
Health News: ताणतणावापासून (Tension Free) लांब राहण्यास देखील मदत होते. या पिठाची भाकर खाल्ल्याने पचन क्रिया देखील चांगली राहते. मधुमेह रुग्णांनी याचा समावेश आपल्या आहारात करून ब्लड शुगर लेवल नियंत्रणात आणू शकतात.
Feb 7, 2023, 08:50 PM ISTCholesterol Level By Age : कोणत्या वयात किती हवं तुमचं कोलेस्टेरॉल...आताच जाणून घ्या...
Cholestrol Level: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्टेरॉल लेवलचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. कारण कोलेस्ट्रॉल लेवल बिघडली तर हृदयाशी संबंधित आजार जडण्याची भीती असते.
Jan 17, 2023, 01:30 PM ISTCholestrol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीराच्या 'या' भागावर सर्वप्रथम दिसतात लक्षणं
Cholestrol Symptoms: एकीकडे आपण कामासाठी पैश्यांसाठी इतकी धावपळ करतो पण आहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात.
Jan 5, 2023, 08:21 AM IST