chitrakoot

...म्हणून आत्याने कुऱ्हाडीने वार करुन भाच्याला संपवलं! शरीरसंबंधांमुळे हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं

Angry Women Killed Relative: अनेकदा समज देऊनही हा मुलगा ऐकण्यास तयार नव्हता असा या आरोपी महिलेचा दावा आहे. तर पोलिसांनी मात्र या प्रकरणामध्ये वेगळाच दावा करताना या मुलाचे आणि त्याच्या आत्येबहिणीचे संबंध असल्याचं म्हटलं आहे.

Jun 4, 2023, 11:48 AM IST

UP Crime: एका वर्षापर्यंत...! नवऱ्याने लग्नमंडपात घातली अजब अट; आपल्याच वडिलांच्या कनाखाली मारली अन्...

bride refuses to marry at last moment: सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच अचानक नवरा मुलगा आणि त्याच्या आईने लग्न होणार नाही अशी भूमिका घेतली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला

Jan 28, 2023, 07:32 PM IST

कॉलेजमध्ये जाणाऱ्या मेहुणीला जीजूनं रस्त्यात अडवलं, गुंगीचा लाडू दिला आणि...

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हा इसम गुजरात येथील अहमदाबाद येथे नोकरी करत होता. पीडित महिलेनं सांगितले की ती रायपूर पोलिस स्टेशन नजिक अत्रौली गावातील रहिवासी आहे आणि कृषक इंटर कॉलेजमध्ये नववीत शिकत आहे. 12 ऑक्टोबर रोजी कॉलेजला जाताना तिचा मेहूणा अवधेश केसरवाणी हा बसला या गावाजवळ चारचाकी गाडीत आपल्या कुटुंबीयांना भेटला आणि मला तुझ्यासोबत कॉलेज सोडू दे असे म्हणत गाडीत बसला.  

Oct 27, 2022, 04:07 PM IST

शाहरूख 11 तर सलमानला.... गाढवं करतात करोडोंचा बिझनेस!

इथे गाढव करतात करोडोंचा बिझनेस आणि त्यांची कहाणी रंजक,सलमान-शाहरुख-रणबीरच्या नावावर लाखोंची बोली!

Oct 26, 2022, 03:55 PM IST

मंदिरातून चोरलेल्या कोट्यवधींच्या मूर्ती चोरांकडून परत... ती रहस्यमय चिठ्ठी आहे त्यामागील कारण

9 मे रोजी चित्रकूट जिल्ह्यातील सदर कोतवाली भागातील तरौन्हा येथील प्राचीन बालाजी मंदिरात चोरी झाली.

May 16, 2022, 10:42 PM IST

मंत्र्यांसमोर मृत महिलेवर डॉक्टर करत होता उपचार, धक्कादायक घटनेचा असा झाला पर्दाफाश

रुग्णालयाला भेट देण्यासाठी आलेल्या मंत्र्यांना दाखवण्यासाठी डॉक्टर चक्क मृत महिलेवर करत होता उपचार

May 1, 2022, 04:40 PM IST

'बायकोची सेवा करावी लागते, म्हणून ऑफिसला यायला उशीर होतो'

असं काय उत्तर दिलं होतं स्टेनोनं...? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर वाचाच... 

Aug 22, 2018, 03:50 PM IST

चित्रकूट पोटनिवडणुकीत भाजपला धक्का देत काँग्रेस विजयी

काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला एक मोठा जोरदार झटका दिला आहे.

Nov 12, 2017, 03:42 PM IST