पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : प्रभू श्री रामाच्या तपोभूमीची दीपावली स्वतःमध्येच अद्वितीय आहे. या दिव्यांच्या उत्सवानिमित्त, जिथे लाखो भाविक पवित्र उत्तरप्रदेश मधील मंदाकिनी नदीच्या (Uttar Pradesh Mandakini River) तीरावर गर्दी करतात, त्या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, मंदाकिनी नदीच्या तीरावर मोठी गाढवांची जत्रा (fair donkeys) भरते. भारतातील विविध राज्यातून (various states) म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान इत्यादी जिल्ह्यांमधून आलेले गाढवाचे व्यापारी (Donkey traders) त्यांच्या चांगल्या जातीच्या गाढवांची विक्री (Sale of thoroughbred donkeys) करतात. जत्रेत गाढवाच्या खरेदीसाठी ( purchase donkey)अनेक लोक या जत्रेत मोठ्या संख्येने येतात.
गाढवांची जत्रा औरंगजेबकडून सुरु
धर्मनगरीतील गाढवाची जत्रा मुघल काळात सुरू झाली असे म्हणतात. (Donkey fair started by Aurangzeb) मुघल शासक औरंगजेबाने जेव्हा रामघाटावरील शिवमंदिरातील राजाधिराज मतगजेंद्रनाथांचे शिवलिंग तोडण्याच्या उद्देशाने चित्रकूटवर हल्ला (Attack on Chitrakoot) केला तेव्हा त्याचे संपूर्ण सैन्य आजारी पडले. अनेक सैनिक आणि घोडे (Soldiers and horses) देखील या रोगाने मरण (Death by disease) पावले. सैन्य दलातील घोड्यांची कमतरता भरून काढण्यासाठी औरंगजेबाने (Aurangzeb) येथे पहिल्यावेळीस गाढवाचा जत्रा (Donkey fair for the first time) भरवण्यासाठी व्यापाऱ्यांना आमंत्रित केले होते.
यामध्ये अफगाणिस्तानातून (Afghanistan) चांगल्या जातीचे खेचर (breed of mule)आणण्यात आले. तेव्हापासून ही जत्रा परंपरा बनली असून दरवर्षी दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी पारेवा येथे गाढवाचा जत्रा (Donkey fair at Pareva) भरला जातो. तेव्हापासून या जत्रेला परंपरेचे स्वरूप (A form of tradition at the fair) आले आहे.
हिरोंची नावे गाढवांना
या जत्रेला सर्वात मनोरंजक बनवणारी थीम म्हणजे इथल्या गाढवांना मोठ्या चित्रपटातील कलाकारांची नावे (Names of actors in the film) देण्यात आली आहेत. कुणाचे नाव शाहरुख खान (Shah Rukh Khan), कुणाला सलमान खान (Salman Khan) तर कुणाला हृतिक रोशन (Hrithik Roshan) म्हणून ओळखले जाते. अमिताभ बच्चनही (Amitabh Bachchan) इथे सापडतील, तर बड्या अभिनेत्रींचीही नावे मोठ्या प्रमाणात या जत्रेत पाहायला मिळतात.
गाढवांची किंमत लाखो
कलाकारांच्या नावाने गर्व दाखवणाऱ्या गाढवांची किंमतही हजारो-लाखांमध्ये (donkey Thousands and millions)असल्याचे पाहायला मिळतं. गाढवांची किंमत 25 हजार रुपयांपासून ते 11 लाख रुपयांपर्यंतची अधिक गाढवं विकली (Donkey sold) जातात. आणि खरेदीदार देखील आनंदाने त्यांची खरेदी करतात. फिल्म स्टार्सप्रमाणे त्यांचे मालकही त्यांच्यासाठी बोली लावतात.
सर्वाधिक किंमतीत विकली ही गाढव
या जत्रेत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) नावाच्या गाढवाला सर्वाधिक किंमत मिळाली आहे. शाहरुख नावाचे गाढव 11 लाखांना विकल गेलं. त्यानंतर सलमान खान (Salman Khan) नावाच्या गाढवाला बोली लागली 10 लाखांची. तर
हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्या नावांच्या गाढवांना चांगली किंमत मिळाली. त्यांना प्रत्येकी आठ लाख रुपयांना विकत घेण्यात आलं.