chinchwad by election 0

Pune By Election: कसबा पोटनिवडणुकीवर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान, म्हणाले "आम्ही पैसे..."

Pune By Election 2023: पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हारू, मात्र पैसे वाटणार नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) मध्ये आम्ही जिंकणार आहोत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

 

Feb 25, 2023, 08:06 PM IST

Pune Bypoll Election: गिरीश बापट यांच्या नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून...; उद्धव ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य

Pune Bypoll Election:  कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Kasba Chinchwad By Election) निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ऑनलाइन माध्यमातून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी टिळक घराणं आणि गिरीश बापट यांचा उल्लेख करत भाजपावर हल्लाबोल केला. 

 

Feb 23, 2023, 08:45 PM IST

Maharashtra Politics : अजितदादा फडणवीसांचा 'तो' बदला घेणार?

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे, त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे

Feb 22, 2023, 03:07 PM IST

कसबा-चिंचवडमध्ये महविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, कुणी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन?

पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का देण्याचे मविआचे मनसुबे फसणार? बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं

Feb 7, 2023, 09:46 PM IST

Chichwad By Election : महाविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, अजित पवारांचं टेंशन वाढलं

कसबापाठोपाठ चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या, बंडखोरीचा बसणार फटका

Feb 7, 2023, 01:50 PM IST