Pune Corona | पुण्यात कोरोनाचा फैलाव, महिला रुग्णाचा मृत्यू
Pune Corona Corona spread in Pune death of a female patient
Apr 3, 2023, 11:05 AM ISTCorona In china : चीनमध्ये 5 आठवड्यात 9 लाख मृत्यू? अजूनही कोरोना मृतांचा आकडा लपवतोय चीन?
आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेरीस चीननं एक नावापुरती का होईना एक आकडेवारी जाहीर केलीय. चीन सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 12 जानेवारीपर्यंत 59,938 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
Jan 17, 2023, 09:10 PM ISTCorona Update : चिंता वाढली! मुंबई विमानतळावर 9 प्रवासी कोरोनाबाधित, नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण
चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे, त्यातच आता मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले नऊ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत
Jan 7, 2023, 06:07 PM ISTचीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर! कोरोनाच्या भीतीने तरुणाची इमारतीवरुन उडी, धक्कादायक Video
शांघायच्या शवागरात एका दिवसात 10 हजार मृतदेह, कोरोनामुळे मृत्यू होण्यापेक्षा लोकं स्वत:च जीव देत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ
Jan 2, 2023, 06:25 PM ISTChina Corona Outbreak | चीनमध्ये कोरोचा थैमान! नव्या वर्षात विक्रमी रुग्णसंख्या वाढीची भीती
Expert Issued Alert As Corona Cases To Rise With More Waves Of Corona In China
Jan 1, 2023, 02:10 PM ISTCorona in India : भारतात पुन्हा कोरोनाची लाट? नागरिकांनो काळजी घ्या, पुढील चाळीस दिवस महत्त्वाचे
पुढच्या 40 दिवसात भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती, भारतात याआधी आलेल्या कोरोना लाटेनुसार अहवालानुसार ही बाब समोर आली आहे
Dec 29, 2022, 04:30 PM ISTCovid-19 : चिंता वाढली, दलाई लामा यांच्या कार्यक्रमात 11 विदेशी पाहुणे कोरोना संक्रमित
चीनसह काही देशात कोरोनाने थैमान घातलं असताना भारतात चिंता वाढवणारी बातमी, बौद्ध धर्मगुरु दलाईलामा यांच्य कार्यक्रमात सहभागी झालेल्या 11 विदेशी पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे
Dec 27, 2022, 04:32 PM ISTSpecial Report On China Corona | जगावर मोठं संकट! 90 दिवसात 90 कोटी लोकांना कोरोनाची लागण होणार?
Special Report On China Corona
Dec 27, 2022, 11:50 AM ISTबेजबाबदार चीनमुळे जगावर मोठं संकट, 90 दिवसांत 90 कोटी लोकांना लागण?
चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, नव्या व्हेरिएंटमध्ये सातत्याने बदल होत असल्याने कोरोनाचा प्रसार कसा रोखायचा याची संशोधकांना चिंता
Dec 26, 2022, 08:37 PM ISTChina Corona Update | कोरोना रुग्णसंख्यांबाबत चीनची पुन्हा लपवाछपवी
China should hide again about the number of corona patients
Dec 25, 2022, 02:35 PM ISTLockdown In India: पुन्हा लॉकडाऊन लागणार?; एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया नेमकं काय म्हणाले?
BF.7 Sub Variant: कोरोनाच्या वाढत्या संसर्गमुळे मृत्यूंची संख्येत वाढ होतेय. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारतात पुन्हा लॉकडाऊन होणार का? यावर एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Dec 25, 2022, 09:13 AM ISTChina Corona Outbreak | चीनमध्ये कोरोनाचा प्रचंड उद्रेक; औषधांसह डॉक्टर्सचाही तुटवडा
China Situation Worsen As Covid Outbreaks
Dec 24, 2022, 09:10 AM ISTNew Year च्या तोंडावर पुन्हा कोरोनाचं संकट, भारतीयांच्या सेलिब्रेशनला लागणार ग्रहण?
Coronavirus Outbreak in China: देशात कोव्हिडची लाट पुन्हा धोकादायक पद्धतीने संसर्ग करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच, व्यवस्था अपुरी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच आता काही दिवसांत नवीन वर्षाचे आगमन होणार असून भारतीयांच्या सेलिब्रेशनला कोरोनाचे ग्रहण तर लागणार नाही ना?
Dec 21, 2022, 10:06 AM ISTCovid Rules : सुट्ट्यांच्या दिवशीही घराबाहेर पडण्यास बंदी; कोट्यवधी नागरिक नजरकैदेत
बापरे! हा Corona गेला म्हणता म्हणता आता दुपटीनं घाबरवू लागलाय. अवस्था पाहून धडकीच भरेल
Sep 7, 2022, 12:58 PM ISTविद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; परदेशात शिक्षणासाठी जायचंय? वाटेत नसेल 'ही' मोठी अडचण
आता ही चिंता मिटणार आहे.
Aug 23, 2022, 08:08 AM IST