china corona

या देशात पुन्हा कोरोनाचा कहर, स्मशानभूमीत एक महिना वेटिंग

नव्या व्हेरियंटच्या रूग्णांची संख्या इथं झपाट्यानं वाढतेय. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची वेळ आलीय. येथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय.

 

Mar 18, 2022, 03:02 PM IST

बापरे... चीनमध्ये कोरोनाचा कहर, शांघाय एअरपोर्ट बंद

Shanghai airport Latest News : चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे शांघाय एअरपोर्ट बंद करण्याची वेळ आली आहे. (Covid-19 outbreak : Shanghai scraps hundreds of inbound and outbound flights)

Mar 15, 2022, 03:33 PM IST

Corona मुळं पुन्हा हाहाकार; University Campus सील, 1500 विद्यार्थांचं विलगीकरण

प्रशासनाकडून कठोर पावलं उचलण्यास सुरुवात 

 

Nov 15, 2021, 05:27 PM IST

चीनमध्ये पुन्हा पसरु लागला कोरोना, 1.5 कोटी लोकसंख्येच्या या राज्यात लावले निर्बंध

हाँगकाँगच्या सीमेवरील ग्वांगदोंग येथे गेल्या 24 तासांत कोरोना संसर्ग होण्याच्या 20 नवीन घटना समार आल्या आहेत. 

May 31, 2021, 09:04 PM IST

चीनवर संतापला पीटरसन, 'जगात लॉकडाऊन आणि ते जिवंत कुत्रा खाताय'

चीनमधील व्हिडिओ पाहून संतापला पीटरसन

Mar 24, 2020, 11:29 AM IST