child

मुलं अगदी बुजऱ्यासारखी वागतात, 'या' टीप्स फॉलो करुन वाढवा आत्मविश्वास

मुलं अगदी बुजऱ्यासारखी वागतात, 'या' टीप्स फॉलो करुन वाढवा आत्मविश्वास

Jan 13, 2024, 02:01 PM IST

लहान मुलांचा IQ Level वाढवण्यासाठी टिप्स, स्मरणशक्ती नक्की वाढेल.

लहान मुलांचा IQ Level वाढवण्यासाठी टिप्स, स्मरणशक्ती नक्की वाढेल.

Dec 23, 2023, 03:53 PM IST

तुम्ही देखील मुलांवर चिडचिड करता, राग अनावर होतो? जाणून घ्या 'या' टिप्स

Shouting on Kids : अनेकदा पालक मुलांच्या चुंकामुळे खूप हैराण होतात. आणि त्यांच्यावरच भडकतात. पालकांनी ही परिस्थिती कशी हाताळावी हे जाणून घ्या. 

 

Dec 14, 2023, 04:44 PM IST

बलात्कार पीडितेला मुलाच्या वडिलांचं नाव विचारु नये, गर्भपात केल्यास...; हायकोर्टाचे सरकारला निर्देश

Rape Victim High Court Verdict: उच्च न्यायालयामध्ये  2007 पासून न्यायप्रविष्ठ असलेल्या या प्रकरणाचा निकाल तब्बल 16 वर्षांनी लागला असून या प्रकरणामध्ये न्यायालयाने बलात्कार पीडित गरोदर मातांसदर्भात अनेक महत्त्वाचे निर्देश संबंधित यंत्रणा आणि सरकारला दिले आहेत.

Aug 21, 2023, 10:01 AM IST

आईच्या गर्भातच व्यक्तीच्या 'या' 6 गोष्टी निश्चित होतात; यात कधीच करता येत नाही बदल

Chanakya Niti: एकवेळेस नशीब बदलता येईल पण या गोष्टी बदलता येत नाहीत असं चाणक्य म्हणतात.

Aug 17, 2023, 04:48 PM IST

लसीकरणानंतर इंजेक्शनची सुई 5 महिने चिमुकलीच्या मांडीतच; बदलापूरमधील धक्कादायक प्रकार

बदलापूर मध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. 9 महिन्याच्या चिमुरडीच्या मांडीत इंजेक्शनची सुई राहिली होती. तब्बल पाच या मुलीला त्रास होत होता.

Aug 17, 2023, 04:17 PM IST

"तो रडत होता आणि मला झोपायचं होतं," आईने बाळाच्या दुधात मिसळलं 10 लोकांना ठार करेल इतकं ड्रग अन् नंतर..

लहान बाळ रडत असल्याने एका महिलेने त्याला झोपवण्यासाठी दुधात ड्रग्ज मिसळलं. यामुळे चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, महिलेने आपल्याला मूल फक्त झोपेल असं वाटलं होतं असा दावा केला आहे. 

 

Jul 14, 2023, 10:43 AM IST

बेपत्ता झालेला मुलगा 8 वर्षांनतर सापडला; लैंगिक गरज भागवण्यासाठी आईने केले होते कैद

जन्मदात्या आईनेच आपल्या तरुण मुलाला लैंगिक गुलाम बनवले होते. आई तब्बल 8 वर्ष या मुलावर लैंगिक अत्यार करत होती. 

Jul 12, 2023, 10:45 PM IST

मुलांच्या वाढीस 'हे' 5 सुपरफूड बेस्ट, आहारात समावेश केल्याने शरीर आणि बुद्धीचा विकास

Superfoods For Children: आपण आपल्या मुलांच्याबाबत खूपच हळवे असतो. मुले खाताना नखरे करतात. त्यामुळे पालक चिंतेत असतात. तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करता आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न करत असता. मुलांना विकासासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांची गरज असते. तुमच्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित आहारात कोणते सुपरफूड समाविष्ट केले जाऊ शकते ते जाणून घ्या.

Jul 4, 2023, 03:23 PM IST

शिक्षिकेने चिमुरड्याला ओढणीने ठेवले बांधून; ठाण्यातील नर्सरीमधील धक्कादायक प्रकार

ठाण्यातील पाचपाखडी परिसरात सुप्रसिद्ध युरो किड्स नर्सरीत हा प्रकार घडला आहे. या नर्सरित आजूबाजूच्या परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये चिमुकले शिकण्यासाठी येतात. या प्रकारामुळे पालक भयभित झाले आहेत. 

Jun 19, 2023, 11:41 PM IST

Odhisha Train Accident : मृतदेहांच्या ढिगाऱ्यात ते मुलाला शोधतायत! काळीज पिळवटून टाकणारी 'त्या' बापाची कहाणी

Odhisha Train Accident : ओडिसा बालासोर रेल्वे अपघाताने संपूर्ण भारत हादरलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका खोलीत मृतदेहांचा खच पडलाय. या मृतदेहांमध्ये एक व्यक्ती कोणाचा तरी शोध घेताना दिसतेय.

Jun 3, 2023, 09:57 PM IST

Sexual Wellness : बदलांची स्वप्नावस्था! मुलांना यौवन आणि पीरियड्सबद्दल सांगण्यास संकोच होत असल्यास काय करावे?

Sexual Wellness Parenting Tipes : मुली वयात आल्या की त्यांना पीरियड्स म्हणजे मासिक पाळी सुरु होते. त्यामुळे मुलींना अगदी मुलांनाही मासिक पाळीबद्दल माहिती असणे काळाची गरज आहे. पण मुलांशी कधी आणि कसं बोलावलं हे समजत नाहीय?

May 28, 2023, 02:55 PM IST

एकाच महिन्यात दोनदा प्रेग्नंट झाली महिला, डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का; सत्य समजल्यानंतर पती हैराण

गर्भधारणा झाल्यानंतर एखादी महिला पुन्हा गर्भवती (Pregnancy) झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? पण इंग्लंडमध्ये (England) अशीच एक घटना घडली आहे. एका महिलेने चार आठवड्यांच्या अंतरावर जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. 

 

May 25, 2023, 01:36 PM IST