अभिनेत्रीकडून पतीच्या साथीनं अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, ऐकूनच तळपायाची आग मस्तकात जाईल
सध्या अशाच गुन्हासाठी एक लोकप्रिय अभिनेत्री आणि तिच्या पतीला 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
May 18, 2022, 01:27 PM ISTलैंगिक शोषणापासून आपल्या मुलांना वाचविण्यासाठी हे वाचाच...
आज संपूर्ण भारतात लहान मुलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणामुळे चिंतीत आहे. लहान मुलांना कळतच नाही की ते कधी वासनांधांची शिकार होतात. नुकताच दिल्लीत एक सिरीअल किलर पकडला गेला. तो लहान मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांना ठार मारत होता.
Jul 21, 2015, 04:59 PM ISTव्हिडिओ : आपल्या चिमुरड्यांना लैंगिक शोषणापासून ठेवा दूर
आजुबाजुला घडणाऱ्या घटना लक्षात घेतल्या तर आपल्या लहान मुलांना लैंगिक शोषणापासून कसं दूर ठेवायचं असा विचार तुमच्याही मनात आला असेल... पण, लहान मुलांना ही गोष्ट सांगायची कशी असा पेच पहिल्यांदा तुमच्यासमोर उभा राहिला असेल...
Aug 8, 2014, 02:36 PM ISTझी २४ तास इम्पॅक्ट- यादव गायकवाड निलंबित
पुण्यात येरवड्याच्या निवासी शाळेतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करणारा मुख्याध्यापक यादव गायकवाड याला निलंबित करण्यात आलंय. झी २४ तासनं याबाबतचं वृत्त सर्वप्रथम दाखवलं होतं.
May 23, 2012, 01:58 PM IST