मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली नजीब जंग यांची भेट
दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर आज सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जंग यांची भेट घेतली.
Dec 23, 2016, 10:41 AM ISTजावेद अख्तर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
जावेद अख्तर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Dec 16, 2016, 11:00 PM ISTम्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं
७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Dec 6, 2016, 09:21 AM ISTजयललितांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा धडाकेबाज प्रवास
फिल्मी पडद्यावर झळकलेली एक अभिनेत्री ते थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक लढवय्या राजकारणी असा धडाकेबाज प्रवास जयललितांनी केला. जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून प्रवास सुरु केला.
Dec 6, 2016, 07:05 AM ISTपनिरसेल्वम यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
तामिळनाडु मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या निधनानंतर मध्यरात्रीच दी़ड वाजता हा शपथविधी पार पडला. यावेळी ओ. पनिरसेल्वम भावूक झाले होते. त्यांच्याबरोबर 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली. जयललितांवर उपचार सुरु असताना त्यांच्या अनुपस्थिीत त्यांचे विश्वासू सहकारी पनिरसेल्वम हेच सरकारचा कारभार पहात होते.
Dec 6, 2016, 06:50 AM ISTबिल्डरकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कडक धोरण : मुख्यमंत्री
एसआरए प्रोजेक्टमध्ये नागरिकांची बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी सरकार कडक धोरण अवलंबणार आहे , असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
Dec 1, 2016, 03:40 PM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतला अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाचा आढावा
मुख्यमंत्र्यांनी घेतला अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाचा आढावा
Nov 5, 2016, 11:28 PM ISTराकेश मारिया यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
शीना बोरा हत्या प्रकरणात गरजेपेक्षा जास्त रस घेतल्यानेच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना हटवण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Nov 2, 2016, 11:22 AM ISTनागपूर नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री, गडकरी यांची प्रतिष्ठा पणाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच्या या शहरात भाजप वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील असतील तर विरोधक त्यांना रोखण्यासाठी झटतील, अशी स्थिती दिसत आहे.
Oct 18, 2016, 10:52 PM ISTमराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल : राणे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी केला आहे.
Oct 18, 2016, 05:54 PM ISTमंत्र्यांची वादग्रस्तविधाने, मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी
राज्यातील सरकारला या महिन्याच्या अखेर दोन वर्ष पूर्ण होत असतानाच मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे हैराण आहेत.
Oct 15, 2016, 07:52 PM ISTजयललिता यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमकेचा विरोध
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमके पक्षाने विरोध दर्शवला आहे.
Oct 9, 2016, 11:07 PM ISTमुख्यमंत्र्यांची सुडाची भाषा हे राज्याचे दुर्दैवं : सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुडाची भाषा करतात हे महाराष्ट्राचे दुर्दैवं असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवरच आता 302 दाखल करण्याची गरज असल्याचे सुळे म्हणाल्यात.
Oct 6, 2016, 11:51 PM ISTराष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 07:10 PM ISTमुख्यमंत्र्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी MSRDC चा भूखंड खासगी संस्थेला विकणार
मुंबई-नागपूर एक्सप्रेस कॉरिडॉर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी मुंबईतील वांद्रे रेक्लमेशन मधील MSRDC चा भूखंड खासगी संस्थेला विकून त्यातून मिळणाऱ्या निधीतून हे काम होणार आहे.
Sep 16, 2016, 04:58 PM IST