मुख्यमंत्र्यांची सुडाची भाषा हे राज्याचे दुर्दैवं : सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुडाची भाषा करतात हे महाराष्ट्राचे दुर्दैवं असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवरच आता 302 दाखल करण्याची गरज असल्याचे सुळे म्हणाल्यात.
Oct 6, 2016, 11:51 PM ISTराष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 07:10 PM ISTमुख्यमंत्र्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी MSRDC चा भूखंड खासगी संस्थेला विकणार
मुंबई-नागपूर एक्सप्रेस कॉरिडॉर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी मुंबईतील वांद्रे रेक्लमेशन मधील MSRDC चा भूखंड खासगी संस्थेला विकून त्यातून मिळणाऱ्या निधीतून हे काम होणार आहे.
Sep 16, 2016, 04:58 PM IST...जेव्हा मुख्यमंत्री मुफ्ती निघाल्या स्कुटीवरून!
अनेक आठवड्यांपर्यंत तणाव आणि हिंसेच्या वातावरणात राहिलेल्या जम्मू - काश्मीरमध्ये आज थोडी सकारात्मकता पाहायला मिळाली... जेव्हा मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींसाठी 'सीएम स्कूटी स्कीम'चं उद्घाटन केलं.
Sep 9, 2016, 04:41 PM ISTहेच का अच्छे दिन! मुंबई पालिकेत कामांसाठी पैसे द्यावे लागतात : कपिल शर्मा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2016, 03:11 PM ISTमुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला दणका, २२ प्रकल्प केले रद्द
आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेले राज्यातील २२ जलविद्युत प्रकल्प रद्द करून देवेंद्र फडणवीस सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे.
Sep 1, 2016, 04:00 PM ISTभारतीय बनावटीचे पहिले विमान महाराष्ट्रात तयार होणार! CM पुढाकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2016, 02:14 PM ISTदहीहंडी : न्यायालय निर्णयाविरोधात जाण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर घातलेल्या निर्बंधावर नाराज असलेल्या दहीहंडी समन्वय समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी तुम्ही नियमांचे पाळा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. मात्र, निर्णयाविरोधात अपिल करण्यास नकार दिला.
Aug 19, 2016, 11:45 PM ISTअवैध धंद्यांमुळेच राज्यात अत्याचाराच्या घटना : अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अवैध धंद्यांमुळेच राज्यात अत्याचाराच्या घटना घडल्याचे अण्णा यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.
Jul 27, 2016, 04:17 PM ISTएकच आरोप करा, पण तगडा करा : मुख्यमंत्री
राज्य सरकारमधील मंत्र्यांवर विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Jul 23, 2016, 07:52 AM ISTविधान भवनात राणे विरुद्ध मुख्यमंत्री जुगलबंदी
विधान भवनात राणे विरुद्ध मुख्यमंत्री जुगलबंदी
Jul 21, 2016, 06:16 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्ताने मदतीचे आवाहन
दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी जाहिराती तसंच होर्डिंग्ज ऐवजी जलयुक्त शिवार अभियानाकरता भरीव योगदान द्यावे, असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Jul 21, 2016, 10:08 AM ISTगोंधळ घालणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
Jul 20, 2016, 04:08 PM ISTआता कळणार किती आनंदी आहे जनता!
देशाच्या इतिहासात प्रथमच, मध्यप्रदेशात आनंद मंत्रालयाची स्थापना करण्यात आलीय.
Jul 16, 2016, 11:57 AM ISTमुख्यमंत्र्यांचा प्रादेशिक, जातीय समतोल साधण्याचा असा प्रयत्न
मागील अनेक महिने रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्र्यांनी प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला.
Jul 8, 2016, 06:26 PM IST