chief minister

ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींनी आज शपथ घेतील. सलग दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यात. 

May 27, 2016, 01:49 PM IST

रोखठोक : नियमांची 'छमछम' (२५ मे २०१६)

नियमांची 'छमछम' (२५ मे २०१६)

May 25, 2016, 11:23 PM IST

२२ तास उलटले.. तरीही डान्सबारवर अजून कारवाई का नाही?

२२ तास उलटले.. तरीही डान्सबारवर अजून कारवाई का नाही?

May 25, 2016, 05:39 PM IST

'नीट' परीक्षेसंदर्भात राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. सोमवारी राज ठाकरे नीटसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 

May 14, 2016, 02:22 PM IST

'सैराट' सिनेमा टीमच्या पाठिवर मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप

 'सैराट'च्या टीमचे खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी बंगला वर्षावर खास कौतुक केले.

May 10, 2016, 10:23 PM IST

लालू यादव यांचा मुलगा तेजप्रताप झाला 'मुख्यमंत्री'

बिहारचे आरोग्य मंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्री बनले आहेत. पण मुख्यमंत्री ही पदवी त्यांना रिअल लाईफमध्ये नाही तर एका सिनेमात मिळाली आहे. भोजपुरी फिल्म 'अपहरण उद्योग'ची शूटींग झाली ज्यामध्ये तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्रीची भूमिका करतांना दिसले.

Apr 26, 2016, 06:44 PM IST

तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी घटवले १८ किलो वजन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कामकाजात कितीही व्यस्त असले तरी ते आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाहीत. 

Apr 18, 2016, 10:17 AM IST

ही लाजिरवाणी बाब : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिलांना देवाच्या दर्शनासाठी संघर्ष करावा लागतो ही लाजिरवाणी बाब, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Apr 9, 2016, 10:07 AM IST

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी मेहबूबा मुफ्ती

मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात हा सोहळा पार पडला. राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी मेहबूबा मुफ्ती यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Apr 4, 2016, 12:39 PM IST

'गुजरात मॉडेल'पेक्षा 'महाराष्ट्र मॉडेल' सरस - मुख्यमंत्री

नाशिक : देशभरात चर्चेत असणाऱ्या 'गुजरात मॉडेल'पेक्षा 'महाराष्ट्र मॉडेल' जास्त सरस असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिक येथे केला. राज्यात गेल्या वर्षभरात झालेल्या विकासकामांमुळे राज्याचा विकासदर पहिल्यांदाच ८% इतका झाला, असं ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. 

Apr 4, 2016, 10:48 AM IST