chickpeas

100 वर्षं जगणारे रोज नाश्त्यात खातात हे पदार्थ; तुम्हीदेखील आजपासून करा सुरुवात

इटली, ग्रीस, कोस्टा रिका, जपान आणि कॅलिफोर्नियासारख्या ठिकाणी लोकांचं वय 100 पेक्षा अधिक असतं. 

 

Oct 21, 2023, 04:48 PM IST

Chickpea Benefits: चण्याचे एक नाही तर भरपूर फायदे

Chickpea Benefits: आपल्या पालेभाज्या आणि कडधान्यांतून चांगले पोषण मिळते. त्यामुळे आहारातही कडधान्यांचा वापर करण्याचाही सल्ला दिला जातो. त्यातून चणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. 

Jun 15, 2023, 09:04 PM IST

Cholesterol, High Blood Pressure नियंत्रणात ठेवायचंय? 'हा' पदार्थ अनेक आजारांवर रामबाण

health benefit of Kabuli chana: हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला हमखास छोले भटूरे किंवा छोले चावल खाण्याची इच्छा होते.  अनेकांचे तर छोले म्हणजे जीव की प्राण. अनेकदा घरगुती समारंभ किंवा लग्नामध्ये काबुली चण्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांचा समावेश असतो. पण हाच पदार्थ अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरला आहे. 

May 22, 2023, 05:30 PM IST

डाळी, कडधान्य नेमकं किती वेळ पाण्यात भिजवावं? पाहून म्हणाल, अरेच्चा... हे माहितच नव्हतं!

Benefits of Pulses: शरीराच्या दृष्टीनं आवश्यक पोषक तत्त्वांची पूर्तता करण्यासाठीसुद्धा डाळी आणि कडधान्यांची मोठी मदत होते. 

 

Apr 24, 2023, 10:30 AM IST

Benefits of Soaked Chickpeas : भिजवलेले चणे रोज खाणं ठरू शकतं फायदेशीर

Benefits of Soaked Chickpeas: तुम्हालाही भिजवलेले चणे (Soaked Channa) आवडतात का, मग रोज सकाळी भिजवलेल्या चण्यांचे सेवन केलेत तर तुम्हालाही त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही नक्की या भिजवलेल्या चण्यांचे (Channa Benefits) कधी आणि कसे सेवन करू शकता

Apr 13, 2023, 02:33 PM IST

रोज एक वाटी चणे खाल्ल्याने होणारे 10 जबरदस्त फायदे

Channa Health and Nutrition Benefits: चणे ही तशी आपल्या सर्वांच्याच घरात आढळणारी गोष्ट. मात्र कधीतरी कोणती भाजी करावी असा प्रश्न पडल्यावर अनेकांना चण्यांची आठवण होते. तरीही नियमितपणे चण्यांचं सेवन केल्याने होणारे फायदे पाहून तुम्हीही हा पदार्थ दैनंदिन आहारात नक्कीच समावेश कराल.

Mar 4, 2023, 12:13 PM IST