सोयाबिन, राजमा, चणे आणि काबुली चणेसुद्धा 8 ते 10 तास पाण्यात भिजवावेत. पाण्यात भिजवल्यामुळं कडधान्यांमधील पोषक तत्वं वाढण्यासोबतच ती सहजपणे पचतात.
कुळीथ, मूग मात्र 6 ते 8 तासांसाठी पाण्यात भिजवावेत.
पण हे सर्वच प्रकार इतका वेळ भिजवण्याची आवश्यकता नसते. मूग डाळ, चणा डाळ, उडिद डाळ, तूर डाळ किमान 4 आणि कमाल 6 तास भिजवून ठेवणं योग्य.
बऱ्याचदा आपल्या घरात डाळी किंवा कडधान्य रात्री भिजवून सकाळी त्यापासून पदार्थ तयार केले जातात.
मुख्य बाब अशी, की कडधान्य किंवा डाळी तुम्ही किती वेळ पाण्यात भिजवून ठेवता हेसुद्धा इथं महत्त्वाची भूमिका बजावतं.
कडधान्य शिजवण्याची योग्य पद्धतही तितकीच महत्त्वाची. किंबहुना शिजवण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवलेली कडधान्य खाणं शरीरासाठी कधीही फायद्याचं.
डाळी, कडधान्य नेमकं किती वेळ पाण्यात भिजवावं; पाहून म्हणाल, अरेच्चा... हे माहितच नव्हतं!