chhatrapati

युद्धापलिकडील शिवराय कसे होते ? धर्म, महिला आणि मुस्लिमांवर अशी होती भूमिका !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीचे अनेक दाखले इतिहासात आहेत.  मुठभर मावळ्यांच्या साथीने महाराजांनी परकीय सत्तेचा गनिमी काव्याने पराभव करत स्वराज्याचा डोलारा उभा केला. छत्रपती शिवरायांच्या जीवनपटावर आधारित आजवर अनेक कादंबऱ्या आणि सिनेमे प्रदर्शित झाले, मात्र युद्धनितीपलिकडे महाराजांचे धोरण आणि त्यांचे विचार कसे होते,  हे या शिवजयंतीनिमित्त जाणून घेऊयात. 

Mar 26, 2024, 07:12 PM IST

वयाच्या 15 व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला; असा होता 'बालशिवाजी' ते 'छत्रपती'पर्यंतचा प्रवास

Chhatrapati Shivaji Jayanti: जेव्हा जेव्हा भारतीय इतिहासाची चर्चा होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही. वीर योद्धा, कुशल शासक, रणनीतिकार आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचा प्रवास पाहणार आहोत. 

Mar 26, 2024, 05:13 PM IST

Shahu Maharaj : यशवंतराव घाटगे ते राजर्षी शाहू महाराज, 48 वर्षांचं आयुष्य अन् अफाट काम...

Rajarshri Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराजांची आज 101 वी पुण्यतिथी (Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2023)...त्यानिमित्याने यशवंतराव घाटगे ते राजर्षी शाहू महाराज यांचा 48 वर्षांचं आयुष्य अन् अफाट काम पाहूयात..

May 6, 2023, 11:24 AM IST

छत्रपती संभाजींचं 'स्वराज्य', 'अपक्ष राज्यसभा' आणि 'पवारांकडून पाठिंबा'

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक आरोप-प्रत्यारोपासोबत, सत्तेची उलथापालथ होत असतांना एक नवीन बाब समोर येत आहे. 

May 16, 2022, 09:21 PM IST
New Delhi Sambhaji Raje Chhatrapati Meet Foreign Minister Jaishankar For Doctors Stuck In Tashkent PT3M8S

नवी दिल्ली | अडकलेल्या डॉक्टरांची सुटका करा - संभाजीराजे 'झी २४ तास' EXCLUSIVE

नवी दिल्ली | अडकलेल्या डॉक्टरांची सुटका करा - संभाजीराजे 'झी २४ तास' EXCLUSIVE
New Delhi Sambhaji Raje Chhatrapati Meet Foreign Minister Jaishankar For Doctors Stuck In Tashkent

Mar 19, 2020, 04:25 PM IST