chhatrapati shivaji maharaj waghnakh

'वाघनखं अफजल खान वधावेळीची', जीआरमधील उल्लेखांनंतर आता मुनगंटीवार म्हणतात, 'कोणीच दावा केला...'

वाघनखांबाबत जीआर आणि मंत्र्यांच्या माहितीत तफावत आढळून आली आहे. जीआरमध्ये वाघनखं अफजल खान वधावेळीची असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. 

 

Jul 11, 2024, 02:24 PM IST

वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'कोणीही महाराजांनी ही वाघनखं....'

राज्य सरकार लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) वाघनखं आणणार आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या (Afzal Khan) वधावेळी वापरली असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलं आहे. 

 

Jul 11, 2024, 01:59 PM IST

महाराष्ट्रात महाराजांच्या वाघनखांचा राजकीय कोथळा! वाघनखं आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच पेटलंय... वाघनखांवरून सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये कसा वाद रंगला आहे.

Oct 1, 2023, 11:44 PM IST