बाईकच्या अपघातातून वाचले अन् तितक्यात... छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एका अज्ञात वाहनाने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
Dec 31, 2023, 10:31 AM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव ; 6 परप्रांतीय मजूरांचा होरपळून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत मध्यरात्री लागलेल्या आगीत हे कामगार बिहार राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 31, 2023, 07:49 AM ISTमोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरात एकाचवेळी 11 ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये आयकर विभागाने भल्या पहाटे बांधकाम व्यावसायिकांवर धाडी टाकल्या आहेत. बड्या व्यावसायिकांसह त्यांच्या कार्यालयांवरही आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.
Nov 30, 2023, 01:25 PM ISTतुमचंही नाव मनोज असेल तर महाराष्ट्रातील 'या' हॉटेलमध्ये मिळेल खास ऑफर
मनोज नाव असणाऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये खास ऑफर ठेवण्यात आली आहे. मनोज नाव असणाऱ्यांना आधारकार्ड दाखवून ही ऑफर मिळणार आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत ही ऑफर लागू राहणार आहे.
Nov 3, 2023, 01:39 PM ISTMaratha Reservation : छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद; 15 दिवस जमावबंदी
संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. MGM कॉलेज समोर मराठा आरक्षणासाठी विद्यार्थी आक्रमक झाले. कॉलेजसमोर मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केली.
Nov 1, 2023, 06:57 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये ब्राह्मण समाज रस्त्यावर; नेमक्या मागण्या काय आहेत?
Brahman Community Protest in Chhatrapati Sambhajinagar
Oct 10, 2023, 01:50 PM IST70 वर्षीय वृद्धेला खुर्चीला बांधलं, नंतर तोंड आणि पायाला चिकटपट्टी चिकटवून...; छत्रपती संभाजीनगर हादरलं
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह खुर्चीला बांधलेल्या अवस्थेत होता. तिच्या तोंडाला आणि हाता-पायाला चिकटपट्टी चिकटवण्यात आली होती.
Oct 5, 2023, 12:25 PM IST
Video | संतापजनक! वॉचमननं कुलूप लावलं, मुलगी वर्गात अडकली
Sambhajinagar School Girl Student Stuck In Class Room Parents Demand Action
Sep 26, 2023, 12:10 PM ISTVideo : 'ते 7 तास'! वॉचमन कुलूप लावून निघाला अन् शाळेतच अडकली चिमुकली
Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळा संपली घंटी वाजली, पण चिमुकली वर्गात असतानाच वॉचमन कुलून लावून निघून गेला आणि मग...
Sep 26, 2023, 12:00 PM ISTधक्कादायक! खेळताना दुधाच्या कढईत पडल्याने अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीगरमध्ये दुधाच्या कढईत पढून एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी ही दुर्दैवी घटना घडली आहे. गंभीररित्या भाजलेल्या चिमुकल्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते.
Sep 8, 2023, 09:37 AM ISTMaharashtra Visit | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 17 सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर
Union Home Minister Amit Shah To visit On Maharashtra On 17 September
Aug 31, 2023, 12:05 PM ISTCrime News | छ.संभाजीनगरमध्ये संशयित महिलेची एटीएसकडून शोधमोहिम
Sambhajinagar ATS And Police Search Operation of Suspicious Women
Aug 29, 2023, 11:50 AM ISTपत्नीसाठी विषाचा वडापाव...; पतीच्या कटाचा सुगावा लागताच तिनं उचललं टोकाचं पाऊल
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीने पत्नीसह मुलांना संपवण्यासाठी भयानक कट रचल्याचे समोर आले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Aug 21, 2023, 12:40 PM ISTVideo : 'आज आमची जहागिरी आहे'; छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये जोरदार राडा
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा सगळा प्रकार घडला आहे.
Aug 7, 2023, 01:57 PM ISTविद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यायचा? शिक्षकांचीच परीक्षेला दांडी
Teachers absent for exam in Chhatrapati Sambhajinagar
Jul 30, 2023, 04:25 PM IST