Shocking Video: हुशार कुत्रे! अक्कल वापरुन कडी उघडली आणि... कुत्र्यांची करामत कॅमेऱ्यात कैद
पिंजऱ्यात कैद केलेले कुत्रे कडी उघडून पसार झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडला असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Jul 24, 2023, 06:10 PM ISTViral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक
Sambhajinagar News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पत्नासाठी तिच्या नवऱ्याने गाव बंद करण्याचा हाक दिली.
Jul 18, 2023, 02:21 PM ISTशिक्षकानेच क्लासमधील अल्पवयीन मुलीला पळवलं; पोलिसांना पाहताच नदीत उडी, पण...
Teacher Run Away With Minor Girl: आपली मुलगी शिक्षकांबरोबर पळून गेल्याचं लक्षात आल्यानंतर या मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. पोलीस 12 जूनपासून या मुलीचा शोध घेत होते.
Jul 7, 2023, 02:22 PM ISTकारची बाईकला भीषण धडक, दुचाकीस्वार हवेत उडाला, ५० ते ६० फूट उंच फेकला गेला
Accident In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
Jun 3, 2023, 12:22 PM ISTChhatrapati Sambhajinagar News : लिफ्ट सुरु होताच बाहेर पाहिलं अन्... 13 वर्षांच्या मुलाचा भीषण मृत्यू
Lift Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. लिफ्टच्या दरवाज्यात अडकून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालकांनी लिफ्टमध्ये जात असताना मुलांकडे लक्ष्य ठेवणं गरजेचं झालं आहे.
May 15, 2023, 10:58 AM ISTBAMU Exam: परीक्षेच्या वेळेत कोरी पानं सोडा, संध्याकाळी 500 रुपये देऊन तोच पेपर सोडवा... संभाजीनगर मध्ये कॉपीचा अजब प्रकार
BAMU Sambhajinagar Mass Copy: छत्रपती संभाजीनगरात शिक्षणाचा बाजार... ज्या विद्यार्थ्यांना पेपर अवघड जात होता त्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षे सेंटरवर विशेष स्किम, कॉपीच्या या अजब प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली गंभीर दखल
Apr 4, 2023, 03:41 PM ISTछत्रपती संभाजीनगरनंतर आता नागपूरात महाविकास आघाडीची सभा
After Chhatrapati Sambhajinagar, now Mahavikas Aghadi meeting in Nagpur
Apr 3, 2023, 08:50 PM ISTMahavikas Aghadi चे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडेच? Uddhav Thackeray मंचावर येता फटाक्यांची आतषबाजी
Sambhajinagar MVA Rally Uddhav Thackeray Given Special Treatment
Apr 3, 2023, 10:40 AM ISTAjit Pawar on Savarkar: "सावरकारांबद्दल आम्हाला आदर, ताबडतोब भारतरत्न देऊन...", अजित पवार स्पष्टच बोलले!
Ajit Pawar In Vajramuth Sabha: राज्यात तुम्ही लोकं बसलाय. सावरकार यांच्याबाबतीत आम्हाला आदर आहे आणि अभिमान आहे. खरोखर तुम्हाला आदर आणि अभिमान असेल तर ताबडतोब सावरकरांना (savarkar) भारतरत्न देऊन दाखवा, असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar on savarkar) यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.
Apr 2, 2023, 08:18 PM ISTछत्रपती संभाजीनगर येथे वज्रमूठ सभेला उपस्थित मुस्लिम कार्यकर्त्यांनी सभास्थळी रोजा सोडला, व्हीडिओ व्हायरल
Muslim activists attending the Vajramuth meeting at Chhatrapati Sambhajinagar
Apr 2, 2023, 07:55 PM ISTछत्रपती संभाजीनगर दगडफेकीप्रकरणी 6 जणांना अटक
6 people arrested in Chhatrapati Sambhajinagar stone pelting case
Apr 1, 2023, 07:45 PM ISTछत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक बातमी, या गावात राडा
Rada in Harsul village : छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक बातमी. हर्सुल भागातल्या ओव्हर गावामध्येही दोन गटांच्या वादात तुफान दगडफेक झाली आहे.
Mar 31, 2023, 03:14 PM ISTAjit Pawar : राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, अजित पवार यांचा गंभीर आरोप
Ajit Pawar On Riots in Maharashtra : राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली दंगल सरकारपुरस्कृत असल्याचा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Mar 31, 2023, 02:58 PM ISTChhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरात दंगलीप्रकरणी 7 जणांना अटक, 3 कोटींचे नुकसान
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री दंगल केल्याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. तर चार संशयित आरोपींसह सुमारे 400 ते 500 अज्ञातांविरोधात 18 कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आहेत.
Mar 31, 2023, 09:27 AM ISTChhatrapati Sambhajinagar Riots: छत्रपती संभाजीनगर दंगलीबाबत 'झी 24 तास'ची भूमिका
Zee 24 Tass Stand On Chhatrapati Sambhajinagar Riots: शहरामधील किराडपुरा भागात दोन गटांमध्ये झालेल्या दंगलीनंतर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
Mar 30, 2023, 04:45 PM IST