वन विभागाची परीक्षा देऊन येत होते दोन भाऊ, एक बहीण; तेवढ्यात भरधाव डंपर आला आणि....
Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरात भीषण अपघातात तिघा भाऊ बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्पर्था परीक्षा देऊन घरी परतत असताना भरधाव हायवाने तिघांना चिरडल्याने हा अपघात घडला.
Feb 8, 2024, 02:49 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस लीक! 2 किमीचा परिसर सील; ज्वलनशील वस्तू न वापरण्याचं नागरिकांना आवाहन
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भर चौकात गॅसचा टॅंकर उलटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
Feb 1, 2024, 08:22 AM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू; दोन सख्ख्या भावांचा समावेश
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मुलांचे मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले होते.
Jan 12, 2024, 08:19 AM ISTबाईकच्या अपघातातून वाचले अन् तितक्यात... छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एका अज्ञात वाहनाने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
Dec 31, 2023, 10:31 AM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव ; 6 परप्रांतीय मजूरांचा होरपळून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत मध्यरात्री लागलेल्या आगीत हे कामगार बिहार राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 31, 2023, 07:49 AM ISTधक्कादायक! खेळताना दुधाच्या कढईत पडल्याने अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीगरमध्ये दुधाच्या कढईत पढून एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी ही दुर्दैवी घटना घडली आहे. गंभीररित्या भाजलेल्या चिमुकल्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते.
Sep 8, 2023, 09:37 AM ISTपत्नीसाठी विषाचा वडापाव...; पतीच्या कटाचा सुगावा लागताच तिनं उचललं टोकाचं पाऊल
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीने पत्नीसह मुलांना संपवण्यासाठी भयानक कट रचल्याचे समोर आले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Aug 21, 2023, 12:40 PM ISTChhatrapati Sambhajinagar News : लिफ्ट सुरु होताच बाहेर पाहिलं अन्... 13 वर्षांच्या मुलाचा भीषण मृत्यू
Lift Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. लिफ्टच्या दरवाज्यात अडकून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालकांनी लिफ्टमध्ये जात असताना मुलांकडे लक्ष्य ठेवणं गरजेचं झालं आहे.
May 15, 2023, 10:58 AM IST