छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर? अजित पवारांनी घेतलेला 'तो' निर्णय भुजबळांना अजिबात मान्य नाही
Maharashtra politics: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. अजितदादांऐवजी भुजबळांच्या भाजप नेत्यांसोबत भेटीगाठी सुरु आहेत. भुजबळ राजकीय कोंडी कशी फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dec 23, 2024, 06:43 PM ISTअजित पवार गटाला मोठा धक्का बसणार? छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर?
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना तसा दावा केला आहे.
Feb 2, 2024, 08:32 PM IST