Cheteshwar Pujara चा मोठा निर्णय; भारताकडून संधी न मिळाल्याने आता 'या' विदेशी टीमकडून खेळणार
India vs South Africa Test: चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara ) वर्ल्ड चॅम्पियनशिपचा फायनल सामना हा शेवटचा टेस्ट सामना खेळला होता. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याला संधी देण्यात न आल्याने त्याने विदेशी टीमकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 14, 2023, 09:08 AM ISTभारत नाही तर 'या' टीमकडून खेळणार Cheteshwar Pujara? ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचाही टीममध्ये समावेश
टेस्ट टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू मानला जाणारा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या (IND vs SL) पहिल्या सामन्यामध्ये त्याने शतक ठोकलं होतं.
Jan 20, 2023, 02:11 PM IST