'बुद्धिबळाचा हा खेळ महाराष्ट्रात....', राज ठाकरेंची विश्वविजेत्या डी गुकेशसाठी खास पोस्ट
World Chess Championship 2024 : डी गुकेशच्या या यशानंतर सर्व स्थरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डी गुकेशचे अभिनंदन करून एक खास पोस्ट केली.
Dec 13, 2024, 12:38 PM ISTडी गुकेश बनला वर्ल्ड चॅम्पियन! चीनच्या खेळाडूला चेकमेट करत बनला बुद्धिबळाच्या पटावरील 'नवा चाणक्य'
D Gukesh : डी गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. यापूर्वी गॅरी कास्पोरोव्ह याने असा विक्रम केला होता.
Dec 12, 2024, 07:10 PM ISTकार्टुनचा नाद सोडवण्यासाठी बुद्धीबळ शिकला, आता प्रज्ञाननंदा इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर
भारताच्या आर प्रज्ञाननंदाने (r praggnanandhaa) फीडे चेस वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (fide world cup final) धडक मारत इतिहास रचला आहे. विश्वनाथ आनंद यांच्यानंतर या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा तो दुसरा भारतीय बुद्धीबळपटू आहे. फायनलमध्ये त्याचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनशी होणार आहे.
Aug 22, 2023, 09:33 PM IST