chemicals

मूड फ्रेश करण्यासाठी कॉफी पिताय..पण कॉफीमध्ये आहेत ही केमिकल्स.. आरोग्यावर होईल परिणाम ?

    कॉफी फायदेशीर आहे की हानिकारक ही चर्चा तुम्ही पाहिली आणि ऐकली असेल.  या मुद्द्यावर अनेक चर्चा झाल्या.  परंतु अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की कॉफीचे सेवन, अगदी गोड कॉफी देखील आरोग्याच्या फायद्यांशी संबंधित आहे. 

Jul 28, 2022, 06:14 PM IST

ब्रेड उत्पादकांना भरली धडकी, घातक रसायनांचा अहवाल

वेगवेगळे ब्रॅन्डेड ब्रेडमध्ये घातक रासायनांचा वापर करत असल्याचे एका अहवालात समोर आलेले आहे. मात्र या अहवालाने ब्रेड विक्रीवर मात्र फरसा परिणाम झालेला दिसत नाही. मात्र, भविष्यात होईल अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केलेय. 

May 25, 2016, 11:14 AM IST

ई-सिगारेटसमुळे तुमच्या फुफ्फुसांची होतेय हानी...

सिगारेटची सवय सोडण्यासाठी ई-सिगारेटचा सर्रास वापर केला जातो... पण, ई-सिगारेटचाही वापर तुमच्या फुफ्फुसावर वाईट परिणाम करतात, असा खुलासा नुकत्याच झालेल्या एका संशोधनात झालाय. 

May 19, 2015, 01:58 PM IST