चंद्रावर विचारही केला नसेल इतकं पाणी; इस्रोनं दिलेली माहिती भारावणारी
ISRO Moon Mission Updates : चंद्रावरील नव्या हालचालींनी वेधलं शास्त्रज्ञांचं लक्ष, निरीक्षण करताच जे पाहिलं त्यावर कोणाचाही विश्वास बसेना...
May 2, 2024, 03:27 PM IST
भारताचे चांद्रयान देणार जपानच्या मून लँडर स्लिमला जीवनदान! असा आहे ISRO चा प्लॅन
Japan Moon Lander Slim : भारत, रशिया, अमेरिका आणि चीनचे यान चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहेत. जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. जपानच्या यानाने पहिला फोटो पृथ्वीवर पाठवला आहे.
Jan 25, 2024, 04:12 PM IST
अवकाशात घडणार अनपेक्षित घटना; गुरु- पृथ्वी इतके जवळ येणार की...पाहा तारखा आणि वेळ
Space News : विश्वास बसत नाहीये? नोव्हेंबर महिन्यात अशा काही अविश्वसनीय घटना घडणार आहेत जे पाहता अवकाशातही दिवाळी साजरा केली जाणार आहे असंच म्हणावे लागेल.
Nov 3, 2023, 11:39 AM ISTचांदोमामाचं वय किती माहितीये? आकडेमोड करताना आकडेही संपतील...
Moon Real Age : मागील काही वर्षांपासून चंद्राबाबतची अनेक रहस्य आपल्यासमोर उलगडली आहेत. त्यातलंच एक रहस्य म्हणजे चंद्राचं वय....
Oct 27, 2023, 11:57 AM IST
Moon Walk: चंद्रावर असा दिसतो फॅशन शो, Video पाहून म्हणाल कसलं भारीये हे!
Fashion on Moon : चंद्राचं आपल्या आयुष्यातील स्थान नेमकं किती महत्त्वाचंय हे आपण जाणतो. हाच चंद्र आता फॅशन जगतातही आपली जागा बनवतोय बरं!
Oct 20, 2023, 10:54 AM ISTISRO च्या माजी प्रमुखांकडून चांद्रयान 3 बाबतची मोठी अपडेट, ‘अजून तरी कहाणीचा शेवट नाही!’
Chandrayaan 3 Latest Update : अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या चांद्रयान 3 संदर्भातील माहिती देताना काय म्हणाले के. शिवन? पाहा आणि समजून घ्या.
Sep 22, 2023, 01:21 PM IST
चंद्रावर पृथ्वीमुळं तयार होतंय पाणी; कैक वर्षांपूर्वीच्या इवल्याश्या यंत्रामुळं मोठी माहिती जगासमोर
Water on Moon: आता म्हणजे सर्वाधित चर्चेत असणारा विषय म्हणजेच चंद्रावर पाणी आहे की नाही याबाबतचं गुपितही समोर आलं आहे. यावेळी एका लहानशा उपकरणानं यासाठी मोठी मदत केली आहे.
Sep 16, 2023, 12:46 PM IST
Aditya-L1 Mission: आणखी एक पाऊल टाकताच पृथ्वीपासून दुरावणार आदित्य एल1; मोहिमेबाबतची मोठी Update
Aditya-L1 Mission: तिथं (Chandrayaan 3) चांद्रयान मोहिमेतून इस्रोच्या हाती चंद्रासंदर्भातील नवनवी माहिती येत असतानाच भारतीय अंतरळ संशोधन संस्थेच्या सूर्य मोहिमेतही महत्त्वाचा टप्पा आल्याचटं स्पष्ट झालं आहे.
Sep 15, 2023, 11:08 AM IST
Mahasagar Mission | भारताचं पहिलं मानवयुक्त महासागर मिशन लवकरच
India Now On Mahasagar Mission After Success Of Chandrayaan And Aditya L1
Sep 12, 2023, 01:00 PM IST100 Not Out... भारत-पाक सामन्याच्या दिवशीच ISRO नं शेअर केलं स्कोअर! सारा तेंडुलकरचीही कमेंट?
ISRO 100 Not Out: सध्या भारतामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची आणि आदित्य एल-1 या सौर मोहिमेची चर्चा असतानाच अंतराळामध्ये एक शतक झळकावण्यात आलं आहे.
Sep 2, 2023, 04:40 PM ISTChandrayaan-4 कधी होणार लॉन्च? ISRO चीफने दिली महत्त्वाची माहिती; पाहा Video
S Somanath Video : Aditya L1 मोहिमेच्या पूर्वसंध्येला सोमनाथ मंदिरालाही भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी चांद्रयान-3 आणि आदित्य एल वन मिशन विषयी माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी आगामी इस्त्रोच्या प्लॅनविषयी खुलासा केला आहे.
Sep 1, 2023, 11:28 PM ISTADITYA-L1 प्रक्षेपणाचं काऊंटडाऊन सुरु; एका चुकीमुळं इस्रोला मोठा हादरा बसण्याची भीती
Aditya L1: बापरे... कठीणच ते! इस्रोची आणखी एक मोहिम आता अवघ्या काही तासांनी अवकाशाच्या दिशेनं झेपावणार असून, त्याआधीच समोर आली ही महत्त्वाची माहिती. जाणून घ्या...
Sep 1, 2023, 09:53 AM IST
'...म्हणून चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, 'शिव-शक्ती'ला राजधानी म्हणा'; चक्रपाणि महाराजांची मागणी
Declare Moon as Hindu Rashtra: चंद्राचं भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माशी असलेल्या नात्यावरही या महाराजांनी भाष्य केलं असून त्यांनी ही मागणी करणारा एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.
Aug 31, 2023, 09:00 AM IST'मीच चांद्रयान-3 चा लँडर बनवला' म्हणत मुलाखती देणाऱ्या ठगाला गुजरातमधून अटक
ISRO Fake Scientist Arrested in Gujarat: चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यापासून ही व्यक्ती वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांकडे जाऊन मुलाखती देत होती.
Aug 30, 2023, 02:36 PM ISTराकेश रोशननंतर इंदिरा गांधींना ममतांनी चंद्रावर पाठवलं! म्हणाल्या, 'त्या चंद्रावर गेल्या तेव्हा...'
Mamata Banerjee Says Indira Gandhi Went To Moon: आपल्या पक्षाच्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये ममता बॅनर्जींनी हे विधान केलं. यापूर्वीही त्यांनी काही दिवसांपूर्वीच असेच एक विधान केले होते.
Aug 30, 2023, 10:47 AM IST