चंद्रावर पृथ्वीमुळं तयार होतंय पाणी; कैक वर्षांपूर्वीच्या इवल्याश्या यंत्रामुळं मोठी माहिती जगासमोर
Water on Moon: आता म्हणजे सर्वाधित चर्चेत असणारा विषय म्हणजेच चंद्रावर पाणी आहे की नाही याबाबतचं गुपितही समोर आलं आहे. यावेळी एका लहानशा उपकरणानं यासाठी मोठी मदत केली आहे.
Water on Moon: चंद्राचं पृथ्वीसोबतचं नातं आणि तुमच्याआमच्या मनात चंद्राविषयी असणारं कुतूहल काही नवं नाही. अशा या चंद्राबाबतची अनेक रहस्य आतापर्यंत समोर आली आहेत. निमित्त ठरतंय ते म्हणजे चांद्रयान 3 आणि त्यातून हाती येणारी निरीक्षणं.
1/7
रिमोट सेंसिंग डेटा
2/7
काही अंशी बदल
अमेरिकेतील हावाई विद्यापीठातील संशोधकांनी निरीक्षण करत पृथ्वीच्या प्लाझ्मा कवरमध्ये असणारे इलेक्ट्रॉन चंद्रावरही पाण्याची निर्मिती करत असल्याचं स्पष्ट केलं. ज्यामुळं चंद्राच्या पृष्ठावर काही अंशी बदल झाल्याचीही बाब समोर आली. ज्यामध्ये पर्वतं आणि खनिजांचं दुभंगणं या आणि त्यासारख्या घटनांचा समावेश आहे.
3/7
नेचर अॅस्ट्रोनॉमी
4/7
भारताची पहिलीच चांद्रयान मोहिम
5/7
तज्ज्ञांच्या मते ....
6/7