स्लीप मोडवर असलेले चांद्रयान 3 चा विक्रम लँडर नेमका आहे कुठे? चांद्रयान-2 ऑर्बिटरने शोधली लोकेशन
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दोघांनी आतापर्यंत आपली कामगिरी चोख बचावलीय. सध्या रात्र असल्यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर विश्रांती घेत आहेत. चंद्रावर सुर्योदय झाल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्ह एकदा कामाला लागणार आहेत.
Sep 9, 2023, 05:47 PM IST'इस्रो'वर शोककळा! चांद्रयान-3 ला काउंटडाऊन देणारा आवाज हरपला
N Valarmathi : चांद्रयान-3 च्या रोव्हर प्रज्ञानने चंद्राच्या पृष्ठभागावर आपले काम पूर्ण केले आहे आणि आता ते स्लीप मोडमध्ये गेले आहे. मात्र या मोहिमेत सहभागी असलेल्या एन. वलरमथी यांचे निधन झाल्याने इस्रोवर शोककळा पसरली आहे.
Sep 4, 2023, 09:27 AM ISTChandrayaan-3 | प्रग्यान रोव्हरचं चंद्रावरील पहिल्या टप्प्यातील संशोधन पूर्ण
Chandrayaan-3 Pragyan rover's first phase of lunar exploration is complete
Sep 3, 2023, 10:10 AM ISTदिवस संपणार, चंद्रावर रात्र झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेचे काय होणार? विक्रम आणि प्रज्ञान काय करणार?
भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयानला आढळले आहेत. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जातोय. जर ऑक्सिजनपाठोपाठ हायड्रोजनही सापडल्यास तो अत्यंत महत्त्वाचा शोध असेल.
Sep 2, 2023, 07:15 PM ISTचंद्रावर भूकंप! संशोधन करताना चांद्रयान 3 चा प्रज्ञान रोव्हरही हादरला
चंद्रावर भूकंपसदृष्य घटनेची नोंद केली आहे. या नोदींचा अभ्यास केला जात आहे.
Aug 31, 2023, 11:16 PM ISTNagpur | अभिमानास्पद! चांद्रयान-3 मोहिमेत नागपूरच्या शास्रज्ञाची मोलाची कामगिरी
Nagpur young scientist Advait Danve parents interview
Aug 25, 2023, 10:15 AM ISTचांद्रयान 3 चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक; इस्रो कुठलीही कमांड देऊ शकणार नाही
चांद्रयान तीनचं काऊंटडाऊन सुरू झाले आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान 3 चे सॉफ्ट लँडिंग नियोजित वेळेनुसारच होणार असल्याची इस्रोची माहिती, पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इस्रोच्या संपर्कात आहेत.
Aug 22, 2023, 11:32 PM ISTचंद्रावर लँडिंग करणे इतकं आव्हानात्मक का आहे?
चंद्रावर लँडिंग करणे इतकं अवघड का आहे ते जाणून घेऊया.
Aug 22, 2023, 09:52 PM ISTChandrayaan 3 : चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी इस्लामिक सेंटरमध्ये मुलांचं नमाज पठण; पाहा Video
Chandrayaan-3 Namaz video : इस्त्रो (ISRO) सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार असल्याने मोहिमेला यश मिळण्याची शक्यता आहे. अशातच आता चांद्रयान-3 साठी देशभरातून प्रार्थना होत असल्याचं पहायला मिळतंय.
Aug 22, 2023, 06:01 PM ISTकोण म्हणतं भारताची 'ती' मोहीम फेल ठरली? चांद्रयान-2 च्या मदतीनेच चंद्रावर उतरतेय चांद्रयान-3!
चांद्रयान- 3 च्या लँडरचं चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून स्वागत करण्यात आले आहे. ऑर्बिटर आणि लँडरमध्ये संवाद प्रस्थापित झाला आहे. आणीबाणीवेळी चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरची मदत मिळणं शक्य आहे.
Aug 22, 2023, 05:06 PM ISTChandrayaan-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणं अवघड का असतं? ISRO चे माजी चीफ म्हणतात...
Chandrayaan-3 Landing Update: चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणं अवघड का असतं? याचं उत्तर इस्रोचे (ISRO) माजी प्रमुख जी माधवन नायर (G Madhavan Nair) यांनी दिलं आहे.
Aug 21, 2023, 10:57 PM IST... तर 23 नाही 27 ऑगस्टला करावे लागणार चांद्रयान-3 चे लँडिंग; इस्रोची माहिती
चांद्रयान-३ चं चंद्रावरील लँडिंगचा मुहूर्त पुढे ढकलण्याची शक्यता आहे. परिस्थिती अनुकूल नसल्यास २३ ऑगस्टला होणारं लॅडिंग २७ ऑगस्टपर्यंत पुढं ढकललं जाऊ शकतं अशी माहिती इस्त्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेय.
Aug 21, 2023, 07:20 PM ISTरशियाचे Luna-25 यान 6 दिवसाच्या आत चंद्राच्या कक्षेत पोहचले; चांद्रयान 3 आधी लँडिग करण्यासाठी धडपड
सध्या भारताचे चांद्रयान 3 आणि रशियाचे Luna-25 हे यान चंद्राच्या कक्षेत आहेत. सर्वात आधी लँंडिग करण्याच्या दावा रशियाने केला आहे.
Aug 17, 2023, 05:49 PM ISTधडधड वाढली! चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात शेवटचा अत्यंत कठीण टप्पा; ISRO च्या टीमची मोठी परिक्षा
चांद्रयान 3 मोहिम अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. चांद्रयान 3 चंद्राच्या 100 मीटर कक्षेत आल्यानंतर लँडिगची प्रक्रिया केली जाणार आहे.
Aug 15, 2023, 11:56 PM ISTएका रात्रीत खेळ सुरु; चंद्राजवळ ट्रॅफीक वाढणार; चांद्रयान 3 की लुना 25 कुणाला पहिलं लँडिग करायला जागा मिळणार?
भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे चांद्रयान 3 पोहचण्याआधीच चंद्रावर Lunar Lander उतरवण्याचा रशियाचा प्लान आहे.
Aug 10, 2023, 11:10 PM IST